• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उंदीर घरात यायला घाबरेल, शून्य रुपये खर्च लागणाऱ्या या ट्रिक वापरा, चमत्कार पाहा!

April 21, 2026 by admin Leave a Comment


घरात एकदा उंदीर झाले की ते सहजासहजी बाहेर पडत नाहीत. कुठलेही औषध किंवा स्प्रे वापरला तरीही उंदीर घात ठाण मांडून बसतात. अशा वेळी नेमकं काय करावं, हे अनेकांना सुचत नाही. परंतु एक रुपयाही खर्च न करता तुम्ही घरातील उंदरांना बाहेर पळवून लावू शकता.

ते कसे शक्य आहे याबाबत जाणून घेऊ या. तुमच्या घरातील कांदा हा उंदराला अजिबात आवडत नाही. कांद्याला बारीक करून त्यातील रस बाहेर काढावा. त्यानंतर त्या रसाला बॉटलमध्ये भरून जिथे-जिथे उंदीर आहेत तिथे-तिथे फवारावा. पुढच्या काही दिवसांत उंदीर घरातून पळून जातील.

ते कसे शक्य आहे, याबाबत जाणून घेऊ या. तुमच्या घरातील कांदा हा उंदराला अजिबात आवडत नाही. कांद्याला बारीक करून त्यातील रस बाहेर काढावा. त्यानंतर त्या रसाला बॉटलमध्ये भरून जिथे-जिथे उंदीर आहेत, तिथे-तिथे फवारावा. पुढच्या काही दिवसांत उंदीर घरातून पळून जातील.

तुम्ही किचनमध्ये वापरत असलेला बेकिंग सोडादेखील उंदरांना पळवून लावू शकतो. बेकिंग सोडा पीठ किंवा साखरेत मिसळा. त्यांतर ते उंदराला खाण्यासाठी घराच्या कोपऱ्यात सोडून द्या. उंदरांनी हे मिश्रण खाल्ल्यास त्यांच्या पोटात बिघाड होते. त्यामुळे ते घरातून पळून जातात.

तुम्ही किचनमध्ये वापरत असलेला बेकिंग सोडादेखील उंदरांना पळवून लावू शकतो. बेकिंग सोडा पीठ किंवा साखरेत मिसळा. त्यांतर ते उंदराला खाण्यासाठी घराच्या कोपऱ्यात सोडून द्या. उंदरांनी हे मिश्रण खाल्ल्यास त्यांच्या पोटात बिघाड होते. त्यामुळे ते घरातून पळून जातात.

लाल मिरचीची पूडदेखील उंदरांना घरातून पळवून लावण्यासाठी उपयोगी पडते. घरात ज्या ठिकाणी उंदीर झालेले आहेत त्या ठिकाणी लाल मिरचीची पूड टाकावी. उंदरांना मिरचीचा गंध आवडत नाही. त्यामुळे ते घरातून लगेच पळून जातात.

लाल मिरचीची पूडदेखील उंदरांना घरातून पळवून लावण्यासाठी उपयोगी पडते. घरात ज्या ठिकाणी उंदीर झालेले आहेत, त्या ठिकाणी लाल मिरचीची पूड टाकावी. उंदरांना मिरचीचा गंध आवडत नाही. त्यामुळे ते घरातून लगेच पळून जातात.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sunny Deol-Dharmendra : एका मराठमोळ्या अभिनेत्रीवरुन जेव्हा सनी-धर्मेंद्र यांच्यात वाजलेलं, सनीने हट्टाला पेटून गर्लफ्रेंडलाच चित्रपटात घेतलेलं
  • परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण, आरोपी अयानचे संतापजनक कृत्य, जन्मदात्या आईसोबत…
  • पुढील 3 तास धोक्याचे, प्रशासनाचा मोठा इशारा, राज्यावर आसमानी संकट, थेट..
  • उंदीर घरात यायला घाबरेल, शून्य रुपये खर्च लागणाऱ्या या ट्रिक वापरा, चमत्कार पाहा!
  • टाटा सिएरा ते निसान टेक्टॉन, पाहा 2026 मध्ये लाँच होणाऱ्या टॉप गाड्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in