• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अवघ्या 6 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट ‘बॉर्डर 2’च्या नाकावर टिच्चून करतोय जबरदस्त कमाई

January 27, 2026 by admin Leave a Comment


हेमंत ढोमे दिग्दर्शित 'क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम' हा चित्रपट 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला थिएटरमध्ये चार आठवडे पूर्ण झाले आहेत. 'धुरंधर' आणि 'बॉर्डर 2' या चित्रपटांच्या लाटेदरम्यानही हा चित्रपट थिएटरमध्ये टिकून आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम' हा चित्रपट 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला थिएटरमध्ये चार आठवडे पूर्ण झाले आहेत. 'धुरंधर' आणि 'बॉर्डर 2' या चित्रपटांच्या लाटेदरम्यानही हा चित्रपट थिएटरमध्ये टिकून आहे.

'क्रांतिज्योती विद्यालय'ने आतापर्यंत 23.26 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर चौथ्या वीकेंडला 2.77 कोटी रुपयांची कमाई झाली. हा चित्रपट जेव्हा चौथ्या आठवड्यात पोहोचला तेव्हा त्याला 'बॉर्डर 2'कडून टक्कर मिळत होती. तरीही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

'क्रांतिज्योती विद्यालय'ने आतापर्यंत 23.26 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर चौथ्या वीकेंडला 2.77 कोटी रुपयांची कमाई झाली. हा चित्रपट जेव्हा चौथ्या आठवड्यात पोहोचला, तेव्हा त्याला 'बॉर्डर 2'कडून टक्कर मिळत होती. तरीही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या चित्रपटाविषयी दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला 'आता हा चित्रपट माझा राहिला नाही. तो सबंध महाराष्ट्राचा झालाय. एक वर्षापासून या चित्रपटासाठी घेतलेली सर्व मेहनत खऱ्या अर्थाने कामी येतेय. तिकीटबारीवरच्या आकड्यांच्या पलीकडे जाऊन हा चित्रपट काहीतरी वेगळा परिणाम साधतोय ज्याचा आनंद सर्वाधिक आहे.'

या चित्रपटाविषयी दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, 'आता हा चित्रपट माझा राहिला नाही. तो सबंध महाराष्ट्राचा झालाय. एक वर्षापासून या चित्रपटासाठी घेतलेली सर्व मेहनत खऱ्या अर्थाने कामी येतेय. तिकीटबारीवरच्या आकड्यांच्या पलीकडे जाऊन हा चित्रपट काहीतरी वेगळा परिणाम साधतोय, ज्याचा आनंद सर्वाधिक आहे.'

'मला खात्री आहे की मराठी शाळांची ही गौरवगाथा अजून खूप दूर जाणार आहे. आपल्याला मराठी शाळा जपायची आहे वाढवायची आहे' अशी भावना त्याने व्यक्त केली आहे. या चित्रपटात अमेय वाघ सिद्धार्थ चांदेकर प्राजक्ता कोळी कादंबरी कदम क्षिती जोग सचिन खेडेकर निर्मिती सावंत हरिश दुधाडे चिन्मयी सावंत यांच्या भूमिका आहेत.

'मला खात्री आहे की मराठी शाळांची ही गौरवगाथा अजून खूप दूर जाणार आहे. आपल्याला मराठी शाळा जपायची आहे, वाढवायची आहे,' अशी भावना त्याने व्यक्त केली आहे. या चित्रपटात अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, प्राजक्ता कोळी, कादंबरी कदम, क्षिती जोग, सचिन खेडेकर, निर्मिती सावंत, हरिश दुधाडे, चिन्मयी सावंत यांच्या भूमिका आहेत.

मराठी शाळा टिकल्या पाहिजेत त्या वाढल्या पहिजेत आणि मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण देणारी व्यवस्था उभी राहायला हवी हे सांगणारा ‘क्रांतीज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा चित्रपट आहे. यातील कलाकारांच्या दमदार अभिनयकौशल्याचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.

मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, त्या वाढल्या पहिजेत आणि मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण देणारी व्यवस्था उभी राहायला हवी, हे सांगणारा ‘क्रांतीज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा चित्रपट आहे. यातील कलाकारांच्या दमदार अभिनयकौशल्याचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?
  • Bharat Gaurav Train: तुम्ही ट्रेनमध्ये करू शकता पूजा? टुरिस्ट रेल्वे इतकी खास का?
  • Chanakya Niti : ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट, जो ओळखतो तो आयुष्यात यशस्वी होतो
  • Vastu Shastra : घरात अचानक खर्च वाढलाय? पैसे पुरत नाहीयेत? मग करा हे सोपे उपाय
  • Vastu Shastra : तुम्हालाही ऑफीसच्या डेस्कवरच जेवणाची सवय आहे? मग आजच व्हा सावध, वास्तुशास्त्र काय सांगतं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in