• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WPL 2026 Final : कॅप्टन जेमिमाह इतिहास बदलण्यासाठी सज्ज, दिल्ली चौथ्या प्रयत्नात चॅम्पियन होणार?

February 4, 2026 by admin Leave a Comment

दिल्ली कॅपिट्ल्स टीमची यंदाची वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्याची एकूण आणि सलग चौथी वेळ ठरली आहे. दिल्लीची गेल्या 3 हंगामांपासूनची प्रतिक्षा यंदाही कायम आहे. मात्र दिल्लीला यंदाही प्रतिक्षआ संपवण्याची संधी आहे. दिल्लीला याआधी 3 प्रयत्नात अंतिम फेरीत विजयी होता आलेलं नाही. त्यामुळे यंदा दिल्लीकडे चौथ्या प्रयत्नात चॅम्पियन होण्याची संधी आहे. जेमिमाह रॉड्रिग्स हीने कॅप्टन म्हणून पहिल्या प्रयत्नात दिल्लीला अंतिम फेरीत पोहचवलंय. अशात आता जेमिमाहकडे दिल्लीला तिच्या नेतृत्वात पहिल्यांदा ट्रॉफी जिंकून देत प्रतिक्षा संपवण्याची संधी आहे. दिल्लीसमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आव्हान असणार आहे. अशात आता जेमिमाह दिल्लीला विजयी करत ट्रॉफी मिळवून देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GK: कोणती बॅट वापरतो Vaibhav Suryavanshi? किती आहे वजन? त्याच्या बॅटमध्ये खरंच जादूची पुडी?
  • ‘तिघी’ची आंतरराष्ट्रीय झेप; मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब
  • सकाळचा हा उपाय फक्त 2 मिनिटांचा तुम्हाला आयुष्यात करेल यशस्वी आणि शांत
  • होर्मुझमध्ये वेगवान हालचाली, भारताचे टेन्शन वाढले, नौदलाच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहाताहेत…
  • जर तुम्ही कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल तर नारळाचे ‘हे’ उपाय बदलतील तुमचं नशिब

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in