• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WPL 2026 Eliminator : दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पोहचण्यासाठी सज्ज, यूपी रोखणार?

February 2, 2026 by admin Leave a Comment


डब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमात (WPL 2026) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात थेट अंतिम फेरीत धडक दिलीय. तर उपांत्य फेरीत पोहचणारा दुसरा संघ कोणता असणार? हे मंगळवारी 3 फेब्रुवारीला ठरणार आहे. एलिमिनेटर सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध युपी वॉरियर्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत पोहचेल. दिल्ली याआधी सलग आणि एकूण 3 वेळा अंतिम फेरीत पोहचली आहे. त्यामुळे दिल्ली यूपीला लोळवत सलग चौथ्यांदा अंतिम फेरीचं तिकीट मिळवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लोणावळा येथे ३९० फूट दरीत कोसळून १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू , दहा तासांनी मृतदेह सापडला
  • एअर इंडियाच्या बोईंग विमानाचे इंधन स्विच बिघडले, अहमदाबाद अपघाताची पुनरावृत्ती थोडक्यात टळली, लंडन ते बंगलुरु फ्लाईट रोखली
  • ‘वडापाव गर्ल’ला पतीनेच फसवलं? रडत-ओरडत गंभीर आरोप; हाय-व्होल्टेज ड्रामा पाहून नेटकरी चक्रावले
  • ‘या’ राशीच्या लोकांनी चांदीचं ब्रेसलेट घालण ठरेल फायदेशीर
  • दररोज केस धुणं योग्य की अयोग्य? कोणता शाम्पू केसांसाठी वापरावा?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in