• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WPL 2026: वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत अखेर इतिहास घडला, मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाने ठोकलं पहिलं शतक

January 26, 2026 by admin Leave a Comment


वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 16व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमवून 199 धावा केल्या. तसेच विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं. यात नॅट स्कायव्हर ब्रंट मोलाचा वाटा राहीला. (Photo: BCCI/WPL)

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं हे चौथं पर्व आहे. आतापर्यंत झालेल्या तीन पर्वात कोणालाही शतक ठोकता आलं नव्हतं. पण ही किमया चौथ्या पर्वात नॅट स्कायव्हर ब्रंटने केली. तिने या स्पर्धेतील पहिलंवहिलं शतक ठोकण्याचा मान मिळवला.  (Photo: BCCI/WPL)

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं हे चौथं पर्व आहे. आतापर्यंत झालेल्या तीन पर्वात कोणालाही शतक ठोकता आलं नव्हतं. पण ही किमया चौथ्या पर्वात नॅट स्कायव्हर ब्रंटने केली. तिने या स्पर्धेतील पहिलंवहिलं शतक ठोकण्याचा मान मिळवला. (Photo: BCCI/WPL)

नॅट स्कायव्हर ब्रंटने 57 चेंडूत 16 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 100 धावा केल्या. यावेळी तिचा स्ट्राईक रेट 175.44 चा होता. चौकार आणि षटकारांच्या मदतीने तिने 70 धावा केल्या. (Photo: BCCI/WPL)

नॅट स्कायव्हर ब्रंटने 57 चेंडूत 16 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 100 धावा केल्या. यावेळी तिचा स्ट्राईक रेट 175.44 चा होता. चौकार आणि षटकारांच्या मदतीने तिने 70 धावा केल्या. (Photo: BCCI/WPL)

नॅट स्कायव्हर ब्रंटने शतक ठोकण्यापूर्वी पाच फलंदाज शतकाच्या वेशीवर आले होते. पण त्यांच्याकडून काही शतक झालं नाही. 2025 मध्ये जॉर्जिया वोलने नाबाद 99 2023 मध्ये सोफि डिव्हाईने 99 2023 मध्ये एलिसा हिलीने नाबाद 96 2025 मध्ये बेथ मुनीने नाबाद 96 आणि स्मृती मंधानाने 2026 मध्ये 96 धावांची खेळी केली होती. (Photo: BCCI/WPL)

नॅट स्कायव्हर ब्रंटने शतक ठोकण्यापूर्वी पाच फलंदाज शतकाच्या वेशीवर आले होते. पण त्यांच्याकडून काही शतक झालं नाही. 2025 मध्ये जॉर्जिया वोलने नाबाद 99, 2023 मध्ये सोफि डिव्हाईने 99, 2023 मध्ये एलिसा हिलीने नाबाद 96, 2025 मध्ये बेथ मुनीने नाबाद 96 आणि स्मृती मंधानाने 2026 मध्ये 96 धावांची खेळी केली होती. (Photo: BCCI/WPL)

नॅट सायव्हर-ब्रंट म्हणाली की मी ९० च्या आसपास काही खेळाडू बाद होताना पाहिले आहेत. म्हणून मला ते पुन्हा करायचे नव्हते. पण मला संघासाठी जास्तीत जास्त धावा करायच्या होत्या. आपण त्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकलो याचा मला खूप आनंद झाला. वैयक्तिकरित्या मलाही खूप आनंद झाला. (Photo: Mumbai Indians Twitter)

नॅट सायव्हर-ब्रंट म्हणाली, की मी ९० च्या आसपास काही खेळाडू बाद होताना पाहिले आहेत. म्हणून मला ते पुन्हा करायचे नव्हते. पण मला संघासाठी जास्तीत जास्त धावा करायच्या होत्या. आपण त्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकलो याचा मला खूप आनंद झाला. वैयक्तिकरित्या मलाही खूप आनंद झाला. (Photo: Mumbai Indians Twitter)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सार्वजनिक मैदानांचे व्यापारीकरण? पंचतारांकित हॉटेल्सची आऊटलेट उभारण्यास परवानगी, नगरविकास खात्याचा अजब फतवा
  • Iran – US : पाकिस्तानच्या मध्यस्थीचे तीन तेरा, जगाला हादरवणारी घटना, पुन्हा उडणार युद्धाचा भडका? घोंगावतंय मोठं संकट…
  • ‘देऊळ बंद 2’मध्ये स्वामी समर्थांच्या भूमिकेत कोण? फोटो पाहताच नेटकरी खुश!
  • आशा भोसलेंचं 67 वर्ष जुनं गाणं, ज्याची प्रियंका चोप्रा आहे मोठी चाहती, अभिनेत्रीच्या सौंदर्यावर फिदा झालेली प्रियंका
  • मोठी बातमी! पाकिस्तानचा वाईट काळ सुरु, इस्लामाबादवर कोसळणार मिसाइल्स?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in