• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WPL 2026: अंतिम सामन्यात आरसीबीचा प्रतिस्पर्धी कोण असेल? जाणून घ्या

February 2, 2026 by admin Leave a Comment

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतून मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांचा पत्ता कट झाला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अंतिम फेरीत जागा पक्की केली आहे. त्यामुळे जेतेपद कोण मिळवणार याची उत्सुकता लागली आहे. (Photo- WPL/BCCI)

एलिमिनेटर फेरीत दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात लढत होणार आहे. या संघापैकी विजेता संघ अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी लढणार आहे. त्यामुळे दिल्ली की गुजरात कोण बाजी मारणार? याकडे लक्ष लागून आहे. (Photo- WPL/BCCI)

दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात 3 फेब्रुवारीला सामना होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या चारपैकी तीन सामन्यांत पराभव पत्करल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा प्लेऑफपर्यंतचा प्रवास अशक्य वाटत होता. पण त्यांनी या स्पर्धेत जोरदार कमबॅक केलं. (Photo- WPL/BCCI)

दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात 3 फेब्रुवारीला सामना होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या चारपैकी तीन सामन्यांत पराभव पत्करल्यानंतर, दिल्ली कॅपिटल्सचा प्लेऑफपर्यंतचा प्रवास अशक्य वाटत होता. पण त्यांनी या स्पर्धेत जोरदार कमबॅक केलं. (Photo- WPL/BCCI)

वुमन्स प्रीमियर लीगमध्ये आरसीबी किंवा गुजरात जायंट्स किंवा दिल्ली कॅपिटल्सना विजेतेपदाची संधी आहे. आरसीबीने जेतेपदावर नाव कोरलं आहे. तर गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या पदरी निराशा पडली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ यापूर्वी तीनदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. (Photo- WPL/BCCI)

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेचा अंतिम सामना 5 फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर होईल. या सामन्याद्वारे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावणार की नवा विजेता मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Photo- WPL/BCCI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इस्लामाबादच्या बैठकीआधीच भारताचा मोठा गेम, रातोरात भारताची अमेरिकेसोबत… काय घडलं दोन देशात?
  • Mukul Choudhary : थोडक्यात मुंबई इंडियन्सच्या हातून जो मोहरा निसटला तो आज LSG साठी ठरला हिरो, कोण आहे मुकुल चौधरी?
  • ज्या हॉटेलमध्ये वडील वेटर होते, तेच हॉटेल या अभिनेत्याने विकत घेतलं, वडिलांना दिलं खास गिफ्ट
  • तुम्ही दररोज नकळत खाताय प्लास्टिक? आजच बदला या गोष्टी, चौथ्या गोष्टीचा तर दर तासाला होतो वापर!
  • संधी मिळताच पाकिस्तानने दाखवले दात… नोबेल पुरस्काराच्या मागणीच्या यादीतून ट्रम्प गायब; कोणत्या तीन लोकांसाही हवाय पुरस्कार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in