• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WI vs ZIM: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शिमरोन हेटमायरचं वादळ घोंघावलं, 16 दिवसात विक्रम मोडला

February 23, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 सुपर 8 फेरीत झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकाची कौल झिम्बाब्वेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा डाव वेस्ट इंडिजच्या पथ्यावर पडला. दव फॅक्टर लक्षात घेता वेस्ट इंडिजने आक्रमक फलंदाजी केली. (Photo- Windies Cricket Twitter)

ब्रँडन किंग आणि शाई होपने सावध सुरूवात केली. पण दोघंही फार काही करू शकले नाहीत. ब्रँडन किंग 9 आणि शाई होप 14 धावा करून बाद झाले. पण त्यानंतर शिमरोन हेटमायरचं वादळ घोंघावलं. त्याने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना धुतलं. (Photo- Windies Cricket Twitter)

शिमरोन हेटमायरने 19 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 265 चा होता. त्यानंतरही शिमरोन हेटमायरने वादळी खेळी कायम ठेवली. त्याने 34 चेंडूत 7 चौकार आणि 7 षटकार मारत 85 धावांची खेळी करून बाद झाला. (Photo- Windies Cricket Twitter)

टी20 वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात शिमरॉन हेटमायरने स्कॉटलंडविरुद्ध 22  चेंडूत अर्धशतक झळकावले. टी20 विश्वचषकात वेस्ट इंडिजच्या फलंदाजासाठी हे सर्वात जलद अर्धशतक होते. परंतु हेटमायरने अवघ्या 16 दिवसांनी स्वतःचाच विक्रम मोडला. (Photo- Windies Cricket Twitter)

शिमरोन हेटमायरला 9 धावांवर असताना जीवनदान मिळाले होते. त्याचा फटका झिम्बाब्वे संघाला बसला. झिम्बाब्वेचा खेळाडू मुसिकिवाने ब्लेसिंग मुझाराबानीच्या गोलंदाजीवर एक साधा झेल सोडला आणि त्यानंतर हेटमायरने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना फटकारले. (Photo- Windies Cricket Twitter)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Dosa Death Case : डोसे खाल्ल्यामुळे दोन बहि‍णींचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, आई-वडिल ICU मध्ये
  • High Court on EVM: मोठी बातमी! देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच EVM ची तपासणी; मुंबई हायकोर्टाचा आदेश काय?
  • Sanjay Raut Uncut PC | हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
  • कोणाला कोट्यावधी, तर कोणाला फक्त 25 लाख; मुंबई महापालिकेत नवा वाद, नेमकं काय घडलं?
  • मुख्यमंत्री पदापेक्षा एकनाथ शिंदे यांचं नाव देशात मोठं, Operation Tiger राहिले बाजूला, या मंत्र्यांच्या विधानाने वाद शिलगला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in