• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WI vs SA : भारताचा दक्षिण आफ्रिकेला फुल्ल सपोर्ट, विंडीज विरुद्धचा विजय सूर्यासेनेसाठी महत्त्वाचा, कोण जिंकणार?

February 25, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत गुरुवारी 26 फेब्रुवारीला वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहेत. हा सामना टीम इंडियासाठीही फार महत्त्वाचा असणार आहे. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकल्यास भारताचं सेमी फायनलचं समीकरण काही अंशी सोपं होईल. मात्र वेस्ट इंडिजने हा सामना जिंकल्यास टीम इंडियाच्या अडचणीत वाढ होईल. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याच्या निकालाकडे क्रिकेट वर्तुळासह भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : घरात बरकत नाहीये? मग आर्थिक स्थैर्यासाठी करा हा सोपा उपाय
  • नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच
  • Chanakya Niti : घरातील कुटुंबप्रमुखासाठी चाणक्य यांचा खास सल्ला, या 5 गोष्टी नसतील तर अख्खं घर बरबाद होईल
  • घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे
  • मंगळ ग्रहाचे संक्रमण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार, जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in