• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Weekly Horoscope : तीन राशीच्या आयुष्यात दुर्मिळ धनलाभ, पुढच्या आठवड्यात…राशीभविष्य काय सांगतं?

March 22, 2026 by admin Leave a Comment


येणारा आठवडा म्हणजेच 23 ते 29 मार्च हा काळ तीन राशींसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या आठवड्यात मंगळ ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तीन राशींसोबत नेमकं काय काय होणार? हे जाणून घेऊ या…..

मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात पुढच्या आवठ्यात अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत. घरात धार्मिक वातावरण असेल. पैसे खर्च करताना काळजी घ्या. अचानक घरात मोठा खर्च करावा लागू शकतो. छोटी मुलं आजारी पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या.

सिंह राशीच्या नशिबात या आठवड्यात मोठा धनलाभ आहे. अचानकपणे अडकून पडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. उद्योगात गुंतवलेले पैसे तुम्हाला चांगला नफा मिळवून देतील. दुसरीकडे आई-वडिलांनी दिलेल्या सल्ल्याचे पानल करा.

मकर राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी. मित्राकडून पैशांची मोठी मदत होऊ शकते. कामाच्या ठिकाणी चांगली संधी मिळू शकते. आयुष्यात नैराश्य आल्यासारखे वाटेल. परंतु खचून न जाता प्रयत्न चालूच ठेवावेत. या प्रयत्नांचे भविष्यात फळ मिळेल.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : तुम्हाला वारंवार नजर लागते? मग घरातून बाहेर पडताना सतत सोबत ठेवा या तीन वस्तू
  • PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स भिडणार, हेड टू हेड आकडेवारी जाणून घ्या
  • Vastu Shastra : तांदूळ, हळद आणि दिव्याचे हे सोपे उपाय तुमच्या घरात आणतील सुख, शांती; सर्व समस्या होतील दूर
  • काँग्रेसकडे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे हे दाखवून देण्याची संधी, चर्चेत सहभागी व्हा – धर्मेंद्र प्रधान
  • RR vs RCB Rain : पावसाच्या खोड्यानंतर अखेर सामना सुरु, किती ओव्हर कट? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in