• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Weekly Horoscope : जे कधीही घडलं नाही ते आता घडणार, 3 राशींच्या निशिबात…23 ते 29 मार्चमध्ये काय काय होणार?

March 22, 2026 by admin Leave a Comment


आगामी आठवडा अनेक राशींसाठी खूप महत्त्वाचा आणि फायदेशीर ठरणार आहे. 23 ते 29 मार्च या काळात काही राशींच्या नशिबात खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत. तर दोन राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

मकर राशीच्या लोकांसाठी 23 ते 29 मार्च हा काळ खूप उत्साहवर्धक असणार आहे. या आठवड्यात गुंतवणुकीच्या बाबतीत नवे प्रयोग करणे फायद्याचे ठरू शकते. या आठवड्यात सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आत्मविश्वास ठेवून कोणतेही काम हाती घ्या. असा दृष्टीकोन ठेवला तर मोठे आर्थिक काम होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे कुंभ राशीच्या लोकांसाठीदेखील हा आठवडा अनेक घडामोडींचा ठरू शकतो. मोठी गुंतवणूक करू शकता. परंतु गुंतवणुकीआधी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. कुटुंबात छोट्या कारणामुळे भांडण उभे राहू शकते. त्यामुळे छोटे-छोटे वाद टाळा. परदेशात जाण्याचा योग येऊ शकतो.

मीन राशीच्या लोकांच्या नशिबात या आठवड्यात धनलाभ आहे. प्रामाणिकपणे पैसे कमावण्याचा प्रयत्न करा. वाममार्गाने पैसे कमवण्याचा प्रयत्न कराल तर त्याचा मोठा फटका तुम्हाला बसेल. आई-वडिलांची सेवा करा. जोडीदाराशी छोट्या-छोट्या कारणांवरून भांडू नका.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gold Price Today : युद्धविरामानंतर सोनं स्वस्त, ही संधी सोडू नका .. पुढला काय भरवसा ? सोनं-चांदीचे आजचे दर काय ?
  • पाकिस्तान आपटला तोंडावर, इराणकडून सर्वात मोठा दणका, जगापुढे थेट..
  • कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळत नाही, काळजी करु नका, रेल्वेकडून मोठी गुडन्यूज
  • तर लाडकी बहीण योजना रोखावीच लागेल – उच्च न्यायालयाकडून सरकारची कानउघडणी
  • तर लाडकी बहीण योजना रोखावीच लागेल – उच्च न्यायालयाकडून सरकारची कानउघडणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in