• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Viral Video: मेकअपचा असा चमत्कार कधी पाहिला नसेल, दाढी मिशीवाल्या तरुणाची झाली अप्सरा !

March 26, 2026 by admin Leave a Comment


Makeover Transformation Viral Video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओत मेकअपचा कमाल दाखवला जात असतो. अशाच एका व्हिडीओतील ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.कारण एका तरुणाचे रुपांतर एका कमनीय ललनेत झालेले पाहून पाहणाऱ्यांना धक्का बसेल. आपण चित्रपटात प्रोस्थेटिक मेकअपचा कमाल पाहात असतो. परंतू या तरुणाने साधारण मेकअप किटने जो कमाल केला आहे. तो पाहून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकीत व्हाल.

दाढी मिशी काढली आणि बनला अप्सरा

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एक दाढी आणि मिशा असलेला तरुण तुम्हाला हातात रेजर घेऊन दिसतो. नंतर कॅमेरा स्वाईप होतो, दुसऱ्या फ्रेममध्ये या तरुणाचा क्लिन शेव्ह अवतार दिसतो. त्यानंतर खरा खेळ सुरु होतो.

या तरुण एखाद्या प्रोफेशन मेकअप आर्टीस्ट सारखा स्टेप – बाय- स्टेप आपले रुप बदलायला सुरुवात करतो. सर्वात आधी चेहऱ्यावर तो फाऊंडेशन आणि कंसीलरची लेअरिंग करुन त्वचा स्मूद करतो. नंतर कलर पॅलेटने तो आयशॅडो आणि आयब्रोला असा टचअप देतो की त्याचे डोळे एकदम रेखीव होतात. नंतर पिवळ्या साडीत, दागिन्यांनी साज शृंगार केलेली सुंदर तरुणी आपल्या समोर उभी राहिली आहे असे आपल्याला वाटते. केसांत माळलेला गजरा, आणि एकंदर रुप पाहिल्यावर तुम्हाला हा मुलगा होता त्याची मुलगी ती सौदर्यवती म्हणून कशी झाली याचे आश्चर्य वाटते.

येथे पहा व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

A post shared by J I S H N U V I J A Y A N (@jishnuvijayan121)

हा हैराण करणारा व्हिडीओ इंस्टाग्राम युजर जिष्णु विजयन यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ३ लाख ८२ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये या व्हिडीओस लोकांनी खूप चांगल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट केली आहे ओ भाईसाब ! याने तर मुलींना देखील फेल केले आहे. दुसऱ्या एकाने म्हटले की हुस्न की मलिका…या खरंच वाटत नाही तु तो तरुण आहेस.

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • High Court on EVM: मोठी बातमी! देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच EVM ची तपासणी; मुंबई हायकोर्टाचा आदेश काय?
  • Sanjay Raut Uncut PC | हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
  • कोणाला कोट्यावधी, तर कोणाला फक्त 25 लाख; मुंबई महापालिकेत नवा वाद, नेमकं काय घडलं?
  • मुख्यमंत्री पदापेक्षा एकनाथ शिंदे यांचं नाव देशात मोठं, Operation Tiger राहिले बाजूला, या मंत्र्यांच्या विधानाने वाद शिलगला
  • Sanjay Raut On Operation Tiger | ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in