• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Tips : बेडरुम सजवताना कधीच करू नका चूक, अन्यथा…वास्तूशास्त्राचा नियम काय सांगतो?

January 27, 2026 by admin Leave a Comment


घराची निर्मिती करताना अनेकजण वास्तूशास्त्राचे नियम लक्षात गेतात. वास्तूशास्त्राच्या नियमानुसारच अनेकजण आपल्या बेडरुमचीही रचना करतात. वास्तूशास्त्रात बेडरुमच्या भिंतींना कोणता रंग असावा, बेड कुठे असावा याबाबत सविस्तर सांगितलेले आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

बेडरुम ही आपली खासगी खोली असते. त्यामुळेच बेडरुममधील प्रत्येक सामान हे विचारपूर्वकच ठेवायला हवे. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार बेडरुमच्या भिंतीचा रंग हा गडत आणि भडक नसावा. हलका शेड असणारा रंग वापरल्यास बेडरुममध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते. (सांकेतिक फोटो फोटो सौजन्य- मेटा एआय)

बेडरुम ही आपली खासगी खोली असते. त्यामुळेच बेडरुममधील प्रत्येक सामान हे विचारपूर्वकच ठेवायला हवे. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार बेडरुमच्या भिंतीचा रंग हा गडत आणि भडक नसावा. हलका शेड असणारा रंग वापरल्यास बेडरुममध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

वास्तूशास्त्राच्या नियमानुसार बेडरुमचा रंग हा हलका हिरवा हलका निळा फिकट गुलाबी पांढरा असावा. यामुळे सकारात्मक उर्जा निर्माण होते. त्यामुळे पती-पत्नीमध्ये भांडण होत नाही. नात्यामध्ये गोडी निर्माण होते. (सांकेतिक फोटो फोटो सौजन्य- मेटा एआय)

वास्तूशास्त्राच्या नियमानुसार बेडरुमचा रंग हा हलका हिरवा, हलका निळा, फिकट गुलाबी, पांढरा असावा. यामुळे सकारात्मक उर्जा निर्माण होते. त्यामुळे पती-पत्नीमध्ये भांडण होत नाही. नात्यामध्ये गोडी निर्माण होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

बेडरुममध्ये दोन गाद्या एकमेकांना जोडलेल्या नसाव्यात. कधीही बेडवर एक अखंड गादी असावी. यामुळे नात्यात गोडी निर्माण होते. तसेच कलह आणि छोट्या मोठ्या गोष्टींमुळे भांडण होत नाही. बेडरुममध्ये भरपूर साऱ्या वस्तू नसाव्यात. अगदी मोजक्या आणि गरजेच्याच वस्तू बेडरुममध्ये असाव्यात. (सांकेतिक फोटो फोटो सौजन्य- मेटा एआय)

बेडरुममध्ये दोन गाद्या एकमेकांना जोडलेल्या नसाव्यात. कधीही बेडवर एक अखंड गादी असावी. यामुळे नात्यात गोडी निर्माण होते. तसेच कलह आणि छोट्या मोठ्या गोष्टींमुळे भांडण होत नाही. बेडरुममध्ये भरपूर साऱ्या वस्तू नसाव्यात. अगदी मोजक्या आणि गरजेच्याच वस्तू बेडरुममध्ये असाव्यात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मीरा भाईंदरच्या महापौर पदी डिंपल मेहता यांची निवड
  • रिलीजपूर्वीच हा चित्रपट ठरणार 2026 चा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर? थिएटरबाहेर तिकिटासाठी लागणार रांगा, टीझर पाहूनच….
  • US-India Trade Deal: भारत-अमेरिकेचे जुळले सूर, व्यापारी करारावर शिक्कामोर्तब, पडद्यामागील सूत्रधार कोण?
  • Pankaja Munde | पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड; मोठा अपघात टळला
  • T20 World Cup मध्ये भारत आतापर्यंत या 2 टीम्स विरुद्ध कधीच जिंकू शकलेला नाही, अन्य टीम्स विरुद्ध रेकॉर्ड कसा आहे?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in