• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Tips : घरात या प्राण्याचे फोटो कधीच लावू नका, अन्यथा घरात वाढू शकतो वाद आणि तणाव

April 12, 2026 by admin Leave a Comment


घराची शोभा वाढवण्यासाठी अनेकजण भिंतींवर आकर्षक पेंटिंग लावतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार पेंटिंग निवडताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः प्राण्यांची चित्रे लावताना योग्य निवड आणि दिशा महत्त्वाची मानली जाते.

वास्तुनुसार घरात सात धावत्या घोड्यांचे चित्र शुभ मानले जाते. हे चित्र प्रगती यश आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवते. मात्र घोडे आक्रमक दिसणारे नसावेत तर शांत आणि संतुलित मुद्रेतील असावेत. पांढऱ्या घोड्यांचे चित्र लावल्यास घरात शांती आणि समृद्धी वाढते असे मानले जाते.

वास्तुनुसार घरात सात धावत्या घोड्यांचे चित्र शुभ मानले जाते. हे चित्र प्रगती, यश आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवते. मात्र घोडे आक्रमक दिसणारे नसावेत तर शांत आणि संतुलित मुद्रेतील असावेत. पांढऱ्या घोड्यांचे चित्र लावल्यास घरात शांती आणि समृद्धी वाढते असे मानले जाते.

पेंटिंगची पार्श्वभूमीही तितकीच महत्त्वाची आहे. वादळ गोंधळ किंवा नकारात्मक वातावरण दर्शवणारी पार्श्वभूमी टाळावी. त्याऐवजी शांत प्रसन्न आणि निसर्गरम्य दृश्य असलेली चित्रे घरासाठी अधिक योग्य मानली जातात.

पेंटिंगची पार्श्वभूमीही तितकीच महत्त्वाची आहे. वादळ, गोंधळ किंवा नकारात्मक वातावरण दर्शवणारी पार्श्वभूमी टाळावी. त्याऐवजी शांत, प्रसन्न आणि निसर्गरम्य दृश्य असलेली चित्रे घरासाठी अधिक योग्य मानली जातात.

दिशेनुसारही पेंटिंग लावणे फायदेशीर ठरते. उत्तर किंवा पूर्व दिशेला प्राण्यांची चित्रे लावल्यास आर्थिक लाभ करिअरमध्ये प्रगती आणि घरात सुख-समृद्धी येते असे मानले जाते.

दिशेनुसारही पेंटिंग लावणे फायदेशीर ठरते. उत्तर किंवा पूर्व दिशेला प्राण्यांची चित्रे लावल्यास आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि घरात सुख-समृद्धी येते असे मानले जाते.

तसेच घरात नेहमी शांत आणि प्रेमळ प्राण्यांची चित्रे लावावीत. हिंस्त्र प्राण्यांची म्हणजे (शिकार करणाऱ्या) चित्रे टाळावीत. कारण ती नकारात्मक ऊर्जा वाढवून घरात वाद आणि तणाव निर्माण करू शकतात.  (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

तसेच, घरात नेहमी शांत आणि प्रेमळ प्राण्यांची चित्रे लावावीत. हिंस्त्र प्राण्यांची म्हणजे (शिकार करणाऱ्या) चित्रे टाळावीत. कारण ती नकारात्मक ऊर्जा वाढवून घरात वाद आणि तणाव निर्माण करू शकतात. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Asha Bhosle: आशा भोसले यांचं संघर्षमयी खासगी जीवन; वयाच्या 47 व्या वर्षी मिळालं दुसरं प्रेम
  • Asha Bhosale : जगातील सर्वात मोठा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आशा ताईंच्या नावावर, जाणून व्हाल अवाक्
  • Asha Bhosle Passes Away : 12 हजारांहून अधिक गाणी, 7 वेळा फिल्मफेअर; आशा भोसलेंचा अल्पपरिचय
  • Asha Bhosle : आशा भोसले काळाच्या पडद्याआड, कुठे, कधी होणार अंत्यसंस्कार ?
  • महाराष्ट्राचा सूर हरपला…, आशा ताईंच्या निधनावर अशोक सराफ, महेश कोठारे यांच्याकडून शोक व्यक्त

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in