• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

tv9 Marathi Special Report | आता काही खैर नाही… पलाश मुच्छलवर थेट गुन्हा… स्मृती मंधानाच्या जवळच्या…

January 23, 2026 by admin Leave a Comment


स्मृती मंधाना सोबत लग्न मोडल्यानंतर पलाश मुच्छल परत एकदा नव्या वादात आला आहे. संगीतकार पलाश मुच्छल विरोधात सांगलीमध्ये तक्रार दिली गेली आहे. स्मृतीच्या बालमित्रानेच फसवणुकीचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. स्मृती पलाशच्या लग्नामुळे वादात असलेल्या पलाशवर आता ४० लाखांच्या फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. ‘नजरिया नावाच्या सिनेमामध्ये काम देतो त्या बदल्यात तू सिनेमा प्रोड्युस कर, त्यात ४० लाख गुंतव, तुला चांगला मोबदला मिळवून देतो’ असं आमिष पलाश मुच्छलने स्मृतीचा मित्र विज्ञान माने याला दिलं होतं. याच प्रकरणावरून माझी फसवणूक झाल्याचं सांगून विज्ञान माने ह्याने पोलीसात तक्रार केली आहे. माझे पैसे मला परत मिळावे अशी मागणी विज्ञान माने ह्याने केली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut : शिंदेंच्या पक्षाचीच डेडबॉडी झालीय, फडणवीसांकडून ऑपरेशन सुरू – ‘ऑपरेशन टायगर’वरून राऊतांचा घणाघात
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात मोठा कलह, थेट पत्नीनेच ट्रम्प यांच्याविरोधात धक्कादायक…
  • लग्नासाठी मुसलमान झाली… वयाच्या 23 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय… आज कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?
  • उत्तम बॅटरी पॉवर आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या वनप्लस नॉर्ड 6 ची किंमत
  • शिवाली परब, वनिता खरात, नम्रता संभेराव.. हास्यजत्रेचे कलाकार गौरव मोरेच्या नवीन घरी का आले नाही?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in