• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tulsi Tree : तुळस म्हणजे महासंकट, चार चुकांमुळे मोठा अनर्थ; तुम्ही चुका करताय का?

January 23, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मात तुळस खूपच पवित्र मानले जाते. हिंदू धर्मात तुळशीची पूजा केली जाते. तुळशीच्या रोपाला लक्ष्मी माता असते असे सांगितले जाते. मान्यतेनुसार तळशीचे रोप घरात ठेवल्यास सकारात्मक उर्जा संचारते. त्यामुळे कुटुंबात सुख आणि शांतता नांदते. परंतु तुळशीचे झाड घरात ठेवताना अनेकजण काही चुका करतात.

या चुका कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. काही जण तुळशीचे झाड घरातील कोणत्याही कोपऱ्यात ठेवून देतात. परंतु ते चुकीचे आहे. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार तुळशीचे झाड बेडरुममध्ये कधीच ठेवू नये. कारण बेडरुम ही खासगी जीवन घालवण्यासाठी असते.

बेडरुममध्ये तुळस ठेवल्यास नात्यात वितुष्ट निर्माण होते असे म्हटले जाते. किचनमध्येही तुळस ठेवू नये असे सांगितले जाते. ही चूक केल्यास जेवण खराब होणे अनावश्यक खर्च वाढणे अशा अडचणी येऊ शकतात. बाथरुम तसेच टॉयलेटमध्ये किंवा खिडकीत तुळस ठेवू नये.

बेडरुममध्ये तुळस ठेवल्यास नात्यात वितुष्ट निर्माण होते, असे म्हटले जाते. किचनमध्येही तुळस ठेवू नये असे सांगितले जाते. ही चूक केल्यास जेवण खराब होणे, अनावश्यक खर्च वाढणे अशा अडचणी येऊ शकतात. बाथरुम तसेच टॉयलेटमध्ये किंवा खिडकीत तुळस ठेवू नये.

बाथरुम किंवा टॉयलेटमध्ये तुळस ठेवल्यास घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते असे सांगितले जाते. तसेच तुळसीचे झाड घराच्या मुख्य दरवाजाच्या पुढे ठेवू नये. कारण यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच घरात नकारात्मकता वाढू शकते.

बाथरुम किंवा टॉयलेटमध्ये तुळस ठेवल्यास घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते, असे सांगितले जाते. तसेच तुळसीचे झाड घराच्या मुख्य दरवाजाच्या पुढे ठेवू नये. कारण यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच घरात नकारात्मकता वाढू शकते.

Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओकवर नेमकं काय घडतंय?
  • CCTV कॅमेऱ्याची दिशा बदलली, दरवाजा, खिडकीची कडी तुटली..; निर्माता साजिद नाडियादवालाच्या बंगल्यात अज्ञातांचा प्रवेश अन्..
  • Budget 2026 सुरु होताच शेअर बाजारात दिवाळी, ‘या’ कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ… निफ्टी आणि सेन्सेक्सचे ‘अच्छे दिन’
  • Budget 2026 : आता शाळेतच मिळणार रिल्स बनवण्याचे धडे, कंटेंट क्रिएशनसाठी सरकारची नवी योजना काय?
  • Heat Red Alert : जगात भयानक उष्णता वाढणार, ऑक्सफोर्डने दिला इशारा, भारतात काय होणार ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in