• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सर्वसामान्यांना खरेदी करता येणार सोने, 10 ग्रॅम सोने आता…

March 6, 2026 by admin Leave a Comment


गेल्या सात दिवसांपासून अमेरिका आणि इस्त्रायल हे दोनही देश इराणविरोधात उभे आहेत. इस्त्रायलने अमेरिकेच्या मदतीने इराणवर हल्ला करत युद्ध सुरु केले. या युद्धाचा संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. या युद्धामुळे सोन्याचे भाव आकाशाला स्पर्श करत होते. पण आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे. कारण सोन्याचे भाव कोसळले आहेत.

दोन वर्षांपासून सतत वाढणारे सोन्याचे भाव गेल्या आठवडाभरापासून चांगलेच वाढले होते. आज हे भाव कोसळले आहेत. सर्वसामान्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

आज सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचे दर हे जीएसटीसह 1 लाख 64 हजार 285 रुपयांवर पोहोचले आहेत. हे दर काही दिवसांपूर्वी 1 लाख 72 हजारांवर गेले होते. आज सोन्याचे दर घसरले असल्यामुळे सर्वसामान्यांना थोडा दिलासा आहे.

एकीकडे सोन्याचे दर कमी झाले आहेत. तर चांदीच्या दरात 3 हजारांची वाढ झाली आहे. चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 76 हजार 40 रुपयांवर पोहोचले आहेत.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in