• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 World Cup 2026: भारतीय फलंदाजांनी चौकार-षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड केला नावावर, कसा ते जाणून घ्या

March 3, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात कधी घडलं नाही अशी कामगिरी टीम इंडियाने केली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या एका पर्वात सर्वाधिक चौकार आणि षटकार मारणारा संघ ठरला आहे. भारतायी संघाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 179 चौकार आणि षटकार मारले आहेत. इतर संघांच्या तुलनेत हे सर्वाधिक आहेत. (Photo- BCCI Twitter)

टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत एकूण 153 चौकार आणि षटकार मारले होते. पण आता हा आकडा 200 च्या पार जाण्याची शक्यता आहे. कारण भारताने सुपर 8 फेरीतच 179 धावांचा आकडा गाठला आहे. अंतिम फेरी गाठली तर आरामात 200 पार चौकार षटकार होतील. (Photo- BCCI Twitter)

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सर्वाधिक चौकार  षटकार मारण्यात वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजने या पर्वात एकूण 173 षटकार मारले आहेत. (Photo- ICC Twitter)

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सर्वाधिक चौकार षटकार मारण्यात वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजने या पर्वात एकूण 173 षटकार मारले आहेत. (Photo- ICC Twitter)

दक्षिण अफ्रिकेने या पर्वात 157 चौकार षटकार मारले आहेत. इंग्लंडने 143 चौकार षटकार मारले आहे. दोन्ही संघांचा उपांत्य फेरीत आकडा आणखी वाढेल यात काही शंका नाही. (Photo- ICC Twitter)

दक्षिण अफ्रिकेने या पर्वात 157 चौकार षटकार मारले आहेत. इंग्लंडने 143 चौकार षटकार मारले आहे. दोन्ही संघांचा उपांत्य फेरीत आकडा आणखी वाढेल यात काही शंका नाही. (Photo- ICC Twitter)

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत आतापर्यंत 699 षटकार मारले आहे. तर 1340 चौकार मारले आहेत. यापूर्वी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत इतके चौकार षटकार कोणीच मारले नव्हते. (Photo- BCCI Twitter)

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत आतापर्यंत 699 षटकार मारले आहे. तर 1340 चौकार मारले आहेत. यापूर्वी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत इतके चौकार षटकार कोणीच मारले नव्हते. (Photo- BCCI Twitter)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत
  • ‘या’ तारखेला साजरी होणार अक्षय्य तृतीया , पूजेचा मुहूर्त आणि सोने खरेदीची वेळ माहित्ये का ?
  • Vastu Shastra : घरात बरकत नाहीये? मग आर्थिक स्थैर्यासाठी करा हा सोपा उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in