• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 WC 2026: हे पाच भारतीय खेळाडू पहिल्यांदा खेळणार, एकाला 9 वर्षानंतर मिळाली संधी

February 2, 2026 by admin Leave a Comment

भारत टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 7 फेब्रुवारीला पहिला सामना खेळणार आहे. भारताचा सामना अमेरिकेशी होणार आहे. या सामन्यासाठी प्लेइंग 11 कशी असेल याबाबत खलबतं सुरु झाली आहेत. दुसरीकडे, टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाच खेळाडू पहिल्यांदा खेळणार आहेत. कोण आहेत हे खेळाडू ते जाणून घ्या.(Photo- BCCI Twitter)

अभिषेक शर्मा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदा खेळणार आहे. त्याने 2024 मध्ये टीम इंडियात पदार्पण केलं होतं. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर त्याला संघात जागा मिळाली. तेव्हापासून टी20 संघाचा भाग आहे. त्याने 38 टी20 सामन्यात 194.74 च्या स्ट्राईक रेटने 1297 धावा केल्या आहेत. (Photo- BCCI Twitter)

वॉशिंग्टन सुंदरने टी20 क्रिकेटमध्ये 2017 मध्ये पदार्पण केलं होतं. मात्र त्याला एका वर्ल्डकपमध्ये संधी मिळाली नाही. पण 9 वर्षानंतर त्याला टी20 वर्ल्डकप संघात स्थान मिळालं आहे. त्याने भारतासाठी 58 टी20 सामने खेळले असून 51 विकेट घेतल्या आहेत.  (Photo: PTI)

तिलक वर्माने विराट कोहलीची जागा घेतली आहे. विराट कोहलीने निवृत्ती घेतल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरतो. तिलक वर्माने 2023 मध्ये टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. त्याने 40 सामन्यात 114.09 च्या स्ट्राईक रेटने 1183 धावा केल्या आहेत. (फोटो- PTI)

रिंकु सिंह मागच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत राखीव खेळाडू होता. त्याला 15 खेळाडूंमध्ये स्थान मिळालं नव्हतं. त्याने 2023 मध्ये टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. त्याने 40 सामन्यात 161.05 च्या स्ट्राईक रेटने 641 धावा केल्यात. (Photo- BCCI Twitter)

हार्षित राणा पहिल्यांदा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत उतरणार आहे. या स्पर्धेत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मागच्या वर्षी जानेवारीत त्याने टीम इंडियात पदार्पण केलं होतं. 9 टी20 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. (Photo: Image Credit source: Surjeet Yadav/MB Media/Getty Images)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी घरफोडी, कुटुंबिय झोपलेले असताना चोरट्यांनी साधला डाव
  • Nashik Crime : Whatsapp ग्रुप, फ्लॅट, लैंगिक शोषण आणि…तरूणींच्या धर्मांतरासाठी असे रचायचे षडयंत्र, वाचून तुम्हीही हादराल
  • बॉलिवूडच्या 5 सर्वात खतरनाक सासू, ज्यांचं नाव ऐकलं तरी अंगावर येतो काटा, शेवटची तर प्रचंड खडूस
  • Hydrogen Train: झुकझुक नाही, सुसाट…देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन वाऱ्यासोबत धावली, तुम्ही पाहिली का?
  • Kolhapur Ambabai Temple | करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in