• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 WC 2026: सुपर 8 फेरीपर्यंत झिम्बाब्वेचा प्रवास कसा राहिला? कोणते विक्रम नोंदवले? जाणून घ्या

February 17, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झिम्बाब्वे सुपर 8 फेरीत जागा मिळवेल असं कोणी सांगितलं असतं तर विश्वास ठेवला नसता. पण आता झिम्बाब्वेने सुपर 8 फेरीत जागा मिळवली आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या आशेवर पाणी टाकत एन्ट्री मारली आहे. श्रीलंकेनंतर ब गटातून झिम्बाब्वे सुपर 8 फेरीसाठी पात्र ठरला आहे. साखळी फेरीत शेवटचा सामना श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात होणार आहे. पण दोन्ही संघ पात्र ठरलेत. (Photo- Zimbabwe Cricket Twitter)

साखळी फेरीत आयर्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि झिम्बाब्वेला सुपर 8 फेरीचं तिकीट मिळालं. झिम्बाब्वेच्या खात्यात 5 गुण झाले असून ऑस्ट्रेलियाला मागे टाकत सुपर 8 फेरीत जागा पक्की केली आहे. झिम्बाब्वेने पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सुपर 8 फेरीत जागा मिळवली आहे. (Photo- Zimbabwe Cricket Twitter)

गट ब मध्ये श्रीलंका झिम्बाब्वे आयर्लंड ऑस्ट्रेलिया आणि ओमान हे संघ होते. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत  झिम्बाब्वेचा पहिलाच सामना ओमानशी झाला. हा सामना झिम्बाब्वेने सहज जिंकला. खरं तर वॉर्मअप सामन्यात ओमानचा संघ वरचढ होता. पण साखळी फेरीत तसं घडलं नाही. ओमानने विजयासाठी 103 धावांचं आव्हान दिलं होतं. झिम्बाब्वेने ओमानला 8 गडी आणि 39 चेंडू राखून पराभूत केलं. (Photo- Zimbabwe Cricket Twitter)

गट ब मध्ये श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि ओमान हे संघ होते. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत झिम्बाब्वेचा पहिलाच सामना ओमानशी झाला. हा सामना झिम्बाब्वेने सहज जिंकला. खरं तर वॉर्मअप सामन्यात ओमानचा संघ वरचढ होता. पण साखळी फेरीत तसं घडलं नाही. ओमानने विजयासाठी 103 धावांचं आव्हान दिलं होतं. झिम्बाब्वेने ओमानला 8 गडी आणि 39 चेंडू राखून पराभूत केलं. (Photo- Zimbabwe Cricket Twitter)

झिम्बाब्वेचा दुसरा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी झाला. या सामन्यात झिम्बाब्वेने 20 षटकात 2 गडी गमवून 169 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 19.3 षटकात सर्व गडी गमवून 146 धावा करू शकला. हा सामना झिम्बाब्वेने 23 धावांनी जिंकला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेने पराभूत केलं. त्यामुळे गणित जर तर वर आलं होतं. पण यातही झिम्बाब्वेने बाजी मारली. (Photo- Zimbabwe Cricket Twitter)

झिम्बाब्वेचा संघ आता सुपर 8 फेरीत पोहोचला आहे. या गटात भारत वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आहेत. झिम्बाब्वेचा पहिला सामना 23 फेब्रुवारीला वेस्ट इंडिजशी  दुसरा सामना भारताशी 26 फेब्रुवारीला आणि तिसरा सामना दक्षिण अफ्रिकेशी 1 मार्चला होणार आहे.  (Photo- Zimbabwe Cricket Twitter)

झिम्बाब्वेचा संघ आता सुपर 8 फेरीत पोहोचला आहे. या गटात भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आहेत. झिम्बाब्वेचा पहिला सामना 23 फेब्रुवारीला वेस्ट इंडिजशी , दुसरा सामना भारताशी 26 फेब्रुवारीला आणि तिसरा सामना दक्षिण अफ्रिकेशी 1 मार्चला होणार आहे. (Photo- Zimbabwe Cricket Twitter)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in