• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 WC : दक्षिण अफ्रिका-न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत-पाकिस्तान इफेक्ट, का ते जाणून घ्या

March 4, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेट म्हंटलं तर भारत-पाकिस्तान या संघांचं द्वंद्व सर्वश्रूत आहे. पण क्रीडाप्रेमींना आणखी एक द्वंद्व टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात अनुभवता येणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ भिडणार आहे. या दोन्ही संघाचा टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील इतिहास पाहता तसंच म्हणावं लागेल. (फोटो- Prakash Singh/Getty Images)

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका या संघापैकी एक संघ कायम दुसर्‍या संघावर भारी पडला आहे. त्यामुळे दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. हा सामना 4 मार्चला होणार आहे. (Photo- Surjeet Yadav-ICC/ICC via Getty Images)

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड हे संघ पाच वेळा भिडले आहेत. पाचही वेळेस दक्षिण अफ्रिकेने न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली आहे. सध्या या स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेची विजयी घोडदौड सुरू आहे. त्यामुळे न्यूझीलंडसमोर तगडं आव्हान असणार आहे.  (Photo- ICC Twitter)

न्यूझीलंडसाठी हा फक्त उपांत्य फेरीचा सामना नाही तर ऐतिहासिक वचपा काढण्याची संधीही आहे. दक्षिण अफ्रिकेचा संघ फॉर्मात आहे. पण न्यूझीलंडकडेही अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.  (Photo- ICC Twitter)

दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड पहिल्यांदा 2007 मध्ये भिडले होते. हा सामना दक्षिण अफ्रिकेने 6 विकेटने जिंकला होता. त्यानंतर 2009 मध्ये 1 धावेने 2010 मध्ये 13 धावांनी 2014 मध्ये 2 धावांनी 2026 साखळी फेरीत 7 विकेटने पराभूत केलं होतं. (Photo- ICC Twitter)

दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड पहिल्यांदा 2007 मध्ये भिडले होते. हा सामना दक्षिण अफ्रिकेने 6 विकेटने जिंकला होता. त्यानंतर 2009 मध्ये 1 धावेने, 2010 मध्ये 13 धावांनी, 2014 मध्ये 2 धावांनी, 2026 साखळी फेरीत 7 विकेटने पराभूत केलं होतं. (Photo- ICC Twitter)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात घाणेरडं सत्य समोर
  • इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, थेट म्हटले, सहमत असो वा नसो आम्ही..
  • एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, ठाकरेंचे 8 खासदार फोडणार, नावही ठरली, मध्यरात्रीची मोठी घडामोड
  • जेठालाल ते बबिता.. ‘तारक मेहता..’च्या कलाकारांनी जमवली इतकी संपत्ती; कोण सर्वांत श्रीमंत?
  • Pakistan Mediation : हीच पाकिस्तानची औकात, ज्यांच्यात मध्यस्थी घडवणार त्यांच्यातल्या एका देशाला म्हटलं कॅन्सर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in