• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sunny Deol Border 2 : बापरे, दरदिवशी सनी देओलच्या बॉर्डर 2 फिल्मचे थिएटरमध्ये इतके हजार शोज, सिनेमा किती तासांचा? जाणून घ्या डिटेल्स

January 22, 2026 by admin Leave a Comment


1997 साली आलेल्या सीन देओलच्या ‘बॉर्डर’ सिनेमाचा हा सीक्वल आहे. त्यामुळे या चित्रपटाची प्रचंड हाइप आहे. मेकर्सनी सुद्धा हा चित्रपट मोठ्या प्रमाणात रिलीज करण्याची तयारी केली आहे. फिल्म क्रिटिक आणि ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श नुसार ‘बॉर्डर 2’ भारतात 4800 स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे.

या स्क्रीन्सच्या माध्यमातून दरदिवशी भारतात सनी देओलच्या या चित्रपटाचे  जवळपास 17 हजार शोज दाखवले जाणार आहेत. चित्रपट इतक्या मोठ्या प्रमाणात रिलीज होतोय याचा अर्थ रिलीज नंतरही चित्रपटाचा फायदा होईल. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे.

या स्क्रीन्सच्या माध्यमातून दरदिवशी भारतात सनी देओलच्या या चित्रपटाचे जवळपास 17 हजार शोज दाखवले जाणार आहेत. चित्रपट इतक्या मोठ्या प्रमाणात रिलीज होतोय याचा अर्थ रिलीज नंतरही चित्रपटाचा फायदा होईल. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे.

अनुराग सिंह यांच्या डायरेक्शनमध्ये बनलेल्या  ‘बॉर्डर 2’ रनटाइम 199.07 मिनट (3 तास 19 मिनिट आणि 7 सेकंद) आहे. म्हणजे हा चित्रपट पहिल्या पार्टपेक्षा पण जास्त लांब आहे.

अनुराग सिंह यांच्या डायरेक्शनमध्ये बनलेल्या ‘बॉर्डर 2’ रनटाइम 199.07 मिनट (3 तास 19 मिनिट आणि 7 सेकंद) आहे. म्हणजे हा चित्रपट पहिल्या पार्टपेक्षा पण जास्त लांब आहे.

पहिल्या ‘बॉर्डर’ सिनेमाची लांब 2 तास 56 मिनिटांची होती. सनी देओल अहान शेट्टी वरुण धवन आणि दिलजीत दोसांझसह या चित्रपटात सोनम बाजवा मेधा राणा मोना सिंह आणि अन्या सिंह महत्वाच्या रोलमध्ये आहेत.

पहिल्या ‘बॉर्डर’ सिनेमाची लांब 2 तास 56 मिनिटांची होती. सनी देओल, अहान शेट्टी, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझसह या चित्रपटात सोनम बाजवा, मेधा राणा, मोना सिंह आणि अन्या सिंह महत्वाच्या रोलमध्ये आहेत.

एकाबाजूला चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अनुराग सिंह यांनी संभाळली आहे. तर दुसरीकडे पहिल्या ‘बॉर्डर’चे डायरेक्टर जेपी दत्ता ब त्यांची मुलगी निधि दत्ता भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी मिळून चित्रपट प्रोड्यूस केला आहे.

एकाबाजूला चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अनुराग सिंह यांनी संभाळली आहे. तर दुसरीकडे पहिल्या ‘बॉर्डर’चे डायरेक्टर जेपी दत्ता ब त्यांची मुलगी निधि दत्ता, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी मिळून चित्रपट प्रोड्यूस केला आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • किचनच्या ‘या’ छोट्या टिप्स अन्नाची चव आश्चर्यकारक वाढवू शकतात….
  • या प्रकारे पाणी पिता ? कोणती सवय किडनीला घातक? काय म्हणतात युरोलॉजिस्ट ?
  • IPL 2026: गुजरात टायटन्सच्या पहिल्या विजयावर विरजन, कर्णधार शुबमन गिलला बसला मोठा फटका
  • ‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओकचे बाबा खलनायकानंतर बनणार सज्जन ‘पुरुषोत्तम’
  • काळ्या केसांसाठी कोणत्याही हेअर कलरची गरज नाही….! ‘या’ तेलांचा आठवड्यातून 2 वेळा वापरा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in