• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Stress Relief : या सोप्या ट्रिक वापरा अन् स्ट्रेसपासून व्हा मुक्त, तिसरी ट्रिक तर खूपच सोपी!

March 14, 2026 by admin Leave a Comment


आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्ट्रेस म्हणजेच तणाव हा सगळ्यांसाठीच गंभीर समस्या बनली आहे. स्ट्रेसमधून कसे मुक्त व्हावे, यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे प्रयोग करून पाहतो आहे.

परंतु असे काही किफायतशीर आणि चांगले मार्ग आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही स्ट्रेसपासून स्व:तला वाचवू शकता. यातील पहिला मार्ग म्हणजे मातीवरून चालणे. विना चपलाचे तुम्ही मातीवरून चालले तर तुमचा स्ट्रेस कमी होऊ शकतो असे सांगितले जाते.

परंतु असे काही किफायतशीर आणि चांगले मार्ग आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही स्ट्रेसपासून स्व:तला वाचवू शकता. यातील पहिला मार्ग म्हणजे मातीवरून चालणे. विना चपलाचे तुम्ही मातीवरून चालले तर तुमचा स्ट्रेस कमी होऊ शकतो, असे सांगितले जाते.

दुसरा पर्याय हा अनवाणी पायाने गवतावर चालायचे. पायात चप्पल नसताना तुम्ही गवतावर चालण्याचा प्रयत्न केला तर तुमचा स्ट्रेस कमी होऊ शकतो. तुमच्या शरीरातील स्ट्रेस हार्मोन नियंत्रणात राहू शकते. तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते. चांगली झोपही लागू शकते.

दुसरा पर्याय हा अनवाणी पायाने गवतावर चालायचे. पायात चप्पल नसताना तुम्ही गवतावर चालण्याचा प्रयत्न केला तर तुमचा स्ट्रेस कमी होऊ शकतो. तुमच्या शरीरातील स्ट्रेस हार्मोन नियंत्रणात राहू शकते. तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते. चांगली झोपही लागू शकते.

तुम्ही झाडांसोबत वेळ घावला तरीदेखील तुम्हाला आनंदी वाटू लागते. जंगलात झाडांच्या सानिध्यात वेळ घालवला तर तुमच्या शरीरातील कॉर्टिसोल हे स्ट्रेस हार्मोन कमी होते. तुमची मानसिक स्थिती चांगली होऊ शकतो. झाडांचा सुगंध निसर्गातील आवाज यामुळे शांतील लाभते.

तुम्ही झाडांसोबत वेळ घावला तरीदेखील तुम्हाला आनंदी वाटू लागते. जंगलात, झाडांच्या सानिध्यात वेळ घालवला तर तुमच्या शरीरातील कॉर्टिसोल हे स्ट्रेस हार्मोन कमी होते. तुमची मानसिक स्थिती चांगली होऊ शकतो. झाडांचा सुगंध, निसर्गातील आवाज यामुळे शांतील लाभते.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in