• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Snake Island : इथं फक्त सापांचं राज्य, माणूसही जायला घाबरतो; चुकूनही पाय ठेवला तरी…

March 16, 2026 by admin Leave a Comment


सापांचं विश्व हे मोठं गूढ आणि चमत्कारिक आहे. सरपटणारा हा प्राणी जगभरात आढळतो. काही साप हे खूपच विषारी असतात. त्यामुळेच माणूस सापांना घाबरतो. परंतु बहुसंख्य साप हे बिनविषारी असतात.

जगात असे एक ठिकाण आहे, जिथे फक्त सांपांचे राज्य आहे. या ठिकाणाचे नाव स्नेक आयलँड आहे. ब्राझीलपासून काही अंतरावरच हा आलँड आहे. इथे तुम्ही पाय जरी ठेवला तरी तुम्हाला साप चावण्याची भीती असते.

जगात हे असे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला गोल्डन लंन्सहेड नावाच्या प्राजीताचा साप आढळतो. सापाची ही प्रजाती खूपच विषारी असते. स्नेक आयलँडचे खरे नाव इल्हा दा क्युईमाडा ग्रँडे असे आहे. हे एक दीप असून लोक इथेज जाऊ शकत नाहीत.

या आयलँडवर कोण जाणार आणि कोण नाही, हे ठरवण्याचा अधिकार फक्त ब्राझीलच्या नौसेनेला आहे. माणसाला या आयलँडवर जायचे असेल तर ब्राझीलच्या नौसेनेला सापांच्या सुरक्षेचाही विचार करावा लागतो.

हा आयलँड फक्त सापांचा आहे. इथे सापांचेच राज्य असते. इथे प्रत्येक वर्गमीटवर पाच साप आढळतात असेस सांगितले जाते. या आयलँडवर एक लाईटहाऊस आहे. कधीकाळी येथे माणसं राहायची. परंतु आता इथे माणसं राहात नाहीत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in