• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Smriti Mandhana: स्मृती मंधानाच्या शिरपेचात मानाचा तुरा, पाच महिन्यात केले 8 कारनामे

March 3, 2026 by admin Leave a Comment

स्मृती मंधानाने पुन्हा एकदा आयसीसी वनडे क्रिकेटमध्ये नंबर 1 स्थान गाठलं आहे. तिने दक्षिण अफ्रिकेच्या लॉरा वूलफार्टला मागे टाकलं आहे. खरं तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत काही खास करू शकली नाही. तरीही तिला मानाचं स्थान मिळालं आहे. तिने पहिल्या वनडे सामन्यात 58, दुसऱ्या वनडे सामन्यात 31 धावा केल्या. तर तिसऱ्या सामन्यात खातंही खोलू शकली नाही. (Photo: BCCI Women Twitter)

आयसीसी वनडे रँकिंगमध्ये स्मृती मंधानाचे 790 रेटिंग प्वाइंट आहेत. तर लॉरा वुल्फार्ट 782 प्वाइंटवर असून स्मृती 8 अंकांनी पुढे आहे. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी चौथ्या क्रमांकावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट रामराम ठोकलेली एलिसा हिली आणि पाचव्या क्रमांकावर एशले गार्डनर आहे.  (Photo: BCCI Women Twitter)

आयसीसी वनडे रँकिंगमध्ये स्मृती मंधानाचे 790 रेटिंग प्वाइंट आहेत. तर लॉरा वुल्फार्ट 782 प्वाइंटवर असून स्मृती 8 अंकांनी पुढे आहे. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी, चौथ्या क्रमांकावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट रामराम ठोकलेली एलिसा हिली आणि पाचव्या क्रमांकावर एशले गार्डनर आहे.  (Photo: BCCI Women Twitter)

मागचे पाच महिने स्मृती मंधानासाठी चांगले गेले. उपकर्णधार म्हणून वनडे वर्ल्डकप जिंकला. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत आरसीबीला दुसऱ्यांदा विजय मिळवून दिला. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत ऑरेंज कॅप मिळवली. तसेच अंतिम फेरीत प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला.  (Photo: BCCI Women Twitter)

स्मृती मंधाना ऑस्ट्रेलियात टी20 मालिका जिंकणाऱ्या संघाची भाग होती.  ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात प्लेयर ऑफ द मॅच राहिली. आता नंबर 1 वनडे फलंदाज ठरली आहे.  (Photo: BCCI Women Twitter)

स्मृती मंधाना ऑस्ट्रेलियात टी20 मालिका जिंकणाऱ्या संघाची भाग होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात प्लेयर ऑफ द मॅच राहिली. आता नंबर 1 वनडे फलंदाज ठरली आहे.  (Photo: BCCI Women Twitter)

स्मृती मंधानाने आतापर्यंत 120 वनडे सामने खेळले असून 5411 धावा केल्या आहेत. यावेळी त्याची सरासरी 47.88 आहे. तिने 14 शतकं आणि 35 अर्धशतकं ठोकली आहेत. टी20 फॉर्मेटमध्येही मंधानाने चांगली कामगिरी केली आहे. 160 सामन्यात 4231 धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा समावेश आहे.  (Photo: BCCI Women Twitter)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत
  • ‘या’ तारखेला साजरी होणार अक्षय्य तृतीया , पूजेचा मुहूर्त आणि सोने खरेदीची वेळ माहित्ये का ?
  • Vastu Shastra : घरात बरकत नाहीये? मग आर्थिक स्थैर्यासाठी करा हा सोपा उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in