• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sindhudurg ZP Election Result 2026: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपाचा गुलाल, तळकोकणात राणेंची हवा, कोणाला किती जागा पाहा

February 9, 2026 by admin Leave a Comment


Sindhudurg ZP Election Result 2026: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत 125 पंचायत समित्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणूकात भाजपाच्या सर्वाधिक सदस्य निवडून आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणूका झाल्या होत्या, भाजपाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद 27 जागा मिळवत बहुमत मिळवले आहे. तळकोकणात राणे यांचाच आदेश चालतो हे या निवडणूकांतून स्पष्ट झाले आहे.

Sindhudurg ZP Election Result 2026: 50 सदस्य असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपने एकहाती 27  जागा जिंकत बहुमत मिळवले आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेने 14  जागा जिंकल्या आहेत. तर उद्धव ठाकरे गटाला केवळ 3 जागा पदरात पडल्या आहेत. अपक्षांनी मात्र चांगली कामगिरी करत 6 जागा मिळवल्या आहेत.

Sindhudurg ZP Election Result 2026: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद – पक्षनिहाय निकाल

एकूण जागा : 50

भाजप : 27

शिवसेना (शिंदे गट) : 14

शिवसेना (उबाठा) : 3

अपक्ष : 6

Sindhudurg Panchayat Samiti Election Result 2026: पंचायत समित्यांवरही भाजपचा वरचष्मा

सिंधुदुर्ग पंचायत समितीच्या 100 जागांसाठीच्या निवडणूकीत भाजपाने 60 जागा जिंकत वरचष्मा गाजवला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेने येथे 27 जागा जिंकत दुसरा क्रमांक गाठला आहे तर ठाकरे गटाला 7 जागांवर समाधान मिळाले आहे. महत्वाचे म्हणजे वैभववाडी पंचायत समितीत भाजपाने सर्वाच्या सर्व 6 जागा जिंकून पराक्रम केला आहे.

Sindhudurg Panchayat Samiti Result 2026: पंचायत समिती – तालुकानिहाय निकाल

दोडामार्ग (एकूण 6)

भाजप – 3

शिवसेना (शिंदे) – 3

ठाकरे सेना – 0

अपक्ष – 0

कुडाळ (एकूण 18)

भाजप – 7

शिवसेना – 6

ठाकरे सेना – 5

अपक्ष – 0

वैभववाडी (एकूण 6)

भाजप – 6

शिवसेना – 0

ठाकरे सेना – 0

अपक्ष – 0

देवगड (एकूण 14)

भाजप – 12

शिवसेना – 1

ठाकरे सेना – 1

अपक्ष – 0

कणकवली (एकूण 16)

भाजप – 15

शिवसेना – 1

ठाकरे सेना – 0

अपक्ष – 0

मालवण (एकूण 12)

भाजप – 6

शिवसेना – 6

ठाकरे सेना – 0

अपक्ष – 0

सावंतवाडी (एकूण 18)

भाजप – 6

शिवसेना – 6

ठाकरे सेना – 1

अपक्ष – 5

वेंगुर्ले (एकूण 10)

भाजप – 5

शिवसेना – 4

ठाकरे सेना – 0

अपक्ष – 1

एकूण पंचायत समिती – पक्षनिहाय अंतिम आकडेवारी

एकूण जागा : 100

भाजप – 60

शिवसेना – 27

ठाकरे सेना (उबाठा) – 7

अपक्ष – 6

Sindhudurg ZP Election 2026: जिल्हा परिषद विजयी उमेदवारांची यादी

खारेपाटण जिल्हा परिषद : प्राची इस्वालकर (भाजप) (बिनविरोध)

बांदा जिल्हा परिषद : प्रमोद कामत (भाजप) (बिनविरोध)

जाणवली जिल्हा परिषद : रुहिता तांबे (शिंदे शिवसेना) (बिनविरोध)

पडेल जिल्हा परिषद : सुयोगी घाडी (भाजप) (बिनविरोध)

बापर्डे जिल्हा परिषद : अवनी तेली (भाजप) (बिनविरोध)

पोंगुर्ले जिल्हा परिषद : अनुराधा नारकर (भाजप) (बिनविरोध)

किंजवडे जिल्हा परिषद : सावी लोके (भाजप) (बिनविरोध)

कोळपे जिल्हा परिषद : प्रमोद रावराणे (भाजप) (बिनविरोध)

उरण नवघर मतदार संघ : प्रेरणा पाटील (शिवसेना ठाकरे गट)

मालवण जिल्हा परिषद आडवली मालडी मतदारसंघ : सोनाली घाडीगांवकर (शिवसेना)

सावंतवाडी आंबोली जिल्हा परिषद : शोभा गावडे (भाजप)

कोलगाव जिल्हा परिषद : मायकल डिझोजा (भाजपचे बंडखोर उमेदवार)

तळवडे जिल्हा परिषद : संदीप गावडे (भाजप)

कोकिसरे जिल्हा परिषद : श्रावणी रावराणे (भाजप)

लोरे जिल्हा परिषद : रिध्दी सुतार (भाजप)

आडेली जिल्हा परिषद : विजय नाईक (शिवसेना ठाकरे गट)

नेरूर जिल्हा परिषद : रूपेश पावसकर (भाजपचे बंडखोर उमेदवार)

पावशी जिल्हा परिषद : दादा साईल (शिवसेना शिंदे गट)

फोंडा जिल्हा परिषद : राजन चिके (भाजप बंडखोर उमेदवार)

तुळस जिल्हा परिषद : सुजाता पडवळ (भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार)

पुरळ जिल्हा परिषद : संजय बोबडी (भाजप)

शिरगाव जिल्हा परिषद : देवदत्त दामोदर कदम (भाजप)

माडखोल जिल्हा परिषद : शिवानी नाईक (अपक्ष)

Sindhudurg Panchayat Samiti Election Result 2026: पंचायत समिती विजयी उमेदवारांची यादी

कणकवली पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

वरवडे पंचायत समिती सोनू सावंत (भाजपा)

नांदगाव पंचायत समिती हर्षदा वाळके (भाजप)

जाणवली पंचायत समिती महेश्वरी चव्हाण (भाजप)

बिडवाडी पंचायत समिती संजना राणे (भाजप)

हरकुळ बुद्रुक पंचायत समिती दिव्या पेडणेकर (भाजप)

नाटळ पंचायत समिती सायली कृपाळ (भाजप)

देवगड पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

पडेल पंचायत समिती अंकुश ठूकरूल (भाजप)

नाडण पंचायत समिती गणेश राणे (भाजप)

बापर्डे पंचायत समिती संजना लाड (भाजप)

फणसगाव पंचायत समिती समृद्धी चव्हाण (भाजप)

शिरगाव पंचायत समिती शितल तावडे (भाजप)

कोटकामते पंचायत समिती ऋतुजा खाजनवाडकर (भाजप)

वैभववाडी पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

कोकिसरे पंचायत समिती सौ.साधना नकाशे (भाजप)

वेंगुर्ले पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

आसोली पंचायत समिती संकेत धुरी (भाजप)

मालवण पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

आडवली मालडी पंचायत समिती सीमा परुळेकर (भाजप)

सावंतवाडी पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

शेर्ले पंचायत समिती महेश धुरी (भाजप)

दोडामार्ग पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

कोलझर पंचायत समिती गणेशप्रसाद गवस (शिंदे शिवसेना)

पंचायत समितीतील इतर विजयी उमेदवार
राजेश जाधव – भाजप

कणकवली खारेपाटण पंचायत समिती : गुरुप्रसाद शिंदे (शिवसेना शिंदे गट)

सावंतवाडी माडखोल पंचायत समिती : प्रथमेश सावंत (अपक्ष)

शिरवंडे पंचायत समिती : दीपक चव्हाण (शिवसेना)

पंचायत समिती सावंतवाडी विलवडे पंचायत समिती: प्रशांत सुकी (भाजप)

आंबोली पंचायत समिती: मायकल डिसोझा (शिवसेना)

वेंगुर्ले म्हापण पंचायत समिती: विष्णू फणसेकर (भाजप)

मालवण आचरा पंचायत समिती : दिपक सुर्वे (भाजप)

देवगड मुणगे पंचायत समिती : सदाशिव ओगले (भाजप)

देवगड तळवडे पंचायत समिती : सलोनी तळवडेकर (शिवसेना शिंदे गट)

देवगड पुरळ पंचायत समिती : संजना आळवे ( भाजप)

तळवडे पंचायत समिती : सुस्मिता जाधव (शिवसेना शिंदे गट)

मळगाव पंचायत समिती : गौरव मुळीक (भाजप)

परुळे पंचायत समिती : सचिन देसाई (शिवसेना शिंदे गट)

म्हापण पंचायत समिती : यज्ञा साळगावकर (शिवसेना शिंदे गट)

आडेली पंचायत समिती : नितीन मांजरेकर (अपक्ष)

भुईबावडा पंचायत समिती: देवानंद पालांडे (भाजप)

कोळपे पंचायत समिती सुवर्णा संसारे (भाजप)

खांबाळे पंचायत समिती मंगेश लोके (भाजप)

लोरे पंचायत समिती : भाजपचे सिध्देश रावराणे (भाजप)

उंबर्डे पंचायत समिती : भाजपचे साची कोलते (भाजप)

तिरलोट पंचायत समिती : रवी तिरलोटकर (भाजप)

माडखोल पंचायत समिती : अवनी राऊळ (अपक्ष)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • T20 WC 2026 : कॅनडला नमवत दक्षिण अफ्रिकेने या स्पर्धेच्या इतिहासात नोंदवले इतके विक्रम
  • ना किसिंग सीन, ना प्रचंड बोल्ड, 32 वर्षांपूर्वीचं ते 5 मिनिट 39 सेकंदाचं रोमँटिक गाणं, ऐकताच थिरकतात लोक
  • महागड्या भेटवस्तू नव्हे, तर या गोष्टींमुळे वाढवा तुमच्या मुलांमधील आत्मविश्वास…
  • दारु पिण्याआधी चिअर्स का बोलले जाते, कशी सुरु झाली ही प्रथा ?
  • मोठी बातमी! भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी का कमी केली? अमेरिकेचा टॅरिफ दबाव नाही तर दुसरचं सर्वात मोठं कारण आलं समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in