
US-India trade deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली आणि प्रलंबित व्यापारी करारावर शिक्कामोर्तब झाले. ही वार्ता येताच भारतीय शेअर बाजाराला आनंदाचे भरते आले. टॅरिफमध्ये कपात होताच शेअर बाजार बहरला. मंगळवारी शेअर बाजार तेजीसह उघडला. बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये जबरदस्त रॅली दिसून आली. सकाळच्या सत्रात शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स जवळपास 3 टक्के तेजीसह 83,974.65 वर ट्रेड करत होता. तर निफ्टी 50 जवळपास 25,812.65 वर व्यापार करत होता.
बातमी अपडेट होत आहे…
Leave a Reply