• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Share Market: कंडोम कंपनीच्या शेअरचा धुमाकूळ; किंमत अजूनही 100 रुपयांपेक्षा कमी

March 10, 2026 by admin Leave a Comment

Cupid Condom Share: कंडोम विक्री करणारी कंपनी क्युपिड लिमिटेडचा शेअर मंगळवारी पुन्हा एकदा उसळला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये आज 5 टक्क्यांची तेजी दिसून आली. गेल्या दोन व्यापारी सत्रात या शेअरने मोठी उसळी घेतली. 19 टक्क्यांची तेजी या शेअरमध्ये दिसून आली. कंपनीने गुंतवणूकदारांना 3 वेळा बोनस शेअर दिला आहे.

बीएसईवर क्युपिड लिमिटेडचा शेअर आज 94.40 रुपयांवर उघडला होता. दिवसभरात कंपनीच्या शेअरचा भाव 95.90 रुपयांवर इंट्राडे उच्चांकावर पोहचला होता. सोमवारी कंपनीने एक्स बोनस ट्रेड केला होता.

बीएसईवर क्युपिड लिमिटेडचा शेअर आज 94.40 रुपयांवर उघडला होता. दिवसभरात कंपनीच्या शेअरचा भाव 95.90 रुपयांवर इंट्राडे उच्चांकावर पोहचला होता. सोमवारी कंपनीने एक्स बोनस ट्रेड केला होता.

क्युपिड लिमिटेडचा शेअर यापूर्वी एक्स बोनस ट्रेड केला होता. त्यावेळी कंपनीने एका शेअरवर 4 बोनस शेअर दिले होते. त्यापूर्वी कंपनीने 2024 मध्ये बोनस शेअर दिला होता. तेव्हा कंपनीने एका शेअरवर एक शेअर बोनस दिला होता.

यावर्षी क्युपिड लिमिटेडचा शेअर 10 हिश्यात विभाजीत झाला. या स्टॉकच्या स्प्लिटनंतर क्युपिड लिमिटेडच्या शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपयांपेक्षा कमी होऊन 1 रुपये प्रति शेअरवर घसरला होता. 2018 मध्ये या कंपनीने 5 शेअरवर एक शेअर बोनस दिला होता.

सहा महिन्यात या कंपनीने गुंतवणूकदारांचा पैसा डबल केला आहे. गेल्या सहा महिन्यात या कंपनीचा शेअर 127 टक्क्यांनी वधारला आहे. ज्यांनी या कंपनीत गुंतवणूक टिकवून ठेवली. त्यांचा पैसा दुप्पट झाला आहे. गेल्या तीन वर्षांत क्युपिडच्या शेअरच्या किंमतीत 3566 टक्क्यांनी वाढ झाली.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक म्युच्युअल फंड आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nashik | नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन एन. चंद्रशेखर म्हणाले, गैरवर्तनाबाबत आम्ही…
  • 0..2..4..6 आणि 91! कर्णधार इशान किशनचा झंझावात, राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना झोडलं
  • SRH vs MI : अरे काय करतोय हा,अभिषेक झिरोवर आऊट होताच काव्या मारनचा संताप, पाहा व्हीडिओ
  • Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : बाबासाहेबांचे हे 15 विचार वाचताच तुमचं अख्खं आयुष्य हमखास बदलेल, 5 वा विचार वाचून…
  • ‘माझं डोकं फिरलं…’ हार्दिक पांड्याचा निर्णय पाहून आर अश्विन वैतागला, या चुकीच्या निर्णयामुळे सामना गमावला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in