• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shahid Kapoor : 12 वर्षांपूर्वी शाहीदने जो चित्रपट FREE मध्ये केला, आज त्याचं डायरेक्टरच्या चित्रपटात काम करण्यासाठी घेतले 45 कोटी

February 24, 2026 by admin Leave a Comment

Shahid Kapoor Movie : बॉलिवूडच्या टॉप एक्टर्समध्ये समावेश होणाऱ्या शाहिद कपूरने आपल्या 23 वर्षाच्या फिल्मी करियरमध्ये पैशापासून लोकप्रियतेपर्यंत सर्वकाही मिळवलय. कुठल्याही चित्रपटात काम करण्यासाठी तो प्रचंड रक्कम आकारतो. तो बॉलिवूडचा हायेस्टपेड कलाकार आहे.

काही काळापूर्वी त्याचा 'ओ रोमियो' चित्रपट रिलीज झाला.  विशाल भारद्वाजने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटासाठी शाहिदने 45 कोटी रुपयांची फी घेतली आहे. पण तुम्हाला माहितीय का? शाहिदने विशालच्या एका चित्रपटात बिलकुल फ्री मध्ये काम केलय.

जवळपास 12 वर्षांपूर्वी शाहीदने विशाल भारद्वाजच्या एका चित्रपटात फ्री मध्ये काम केलं होतं. या चित्रपटाचं नाव आहे 'हैदर'. 2014 साली हा चित्रपट आलेला. विशालच डायरेक्शन आणि शाहिदीच्या अभिनयाने या चित्रपटाला कल्ट बनवलेलं.

'हैदर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही. पण हा चित्रपट लोकांच्या मनात बसला. शाहिदच्या अभिनयाचं खूप कौतुक झालेलं. पण शाहीदला या चित्रपटासाठी पैसा मिळाले नव्हते. मेकर्सच बजेट कमी होतं. म्हणून शाहिदने हा चित्रपट फ्री मध्ये करण्याचा निर्णय घेतलेला.

एका इंटरव्यूमध्ये शाहिदने सांगितलं की टीम त्याला पैसे देऊ शकत नव्हती. कारण मी पैसे घेतले तर चित्रपटाचं बजेट खूप हाय झालं असतं. तितकं बजेट पास झालं नसतं. कारण हा एक प्रयोगशील विषय होता. अशात हा चित्रपट यशस्वी होणार की नाही? हे ठाऊक नव्हतं.

एका इंटरव्यूमध्ये शाहिदने सांगितलं की, टीम त्याला पैसे देऊ शकत नव्हती. कारण मी पैसे घेतले तर चित्रपटाचं बजेट खूप हाय झालं असतं. तितकं बजेट पास झालं नसतं. कारण हा एक प्रयोगशील विषय होता. अशात हा चित्रपट यशस्वी होणार की नाही? हे ठाऊक नव्हतं.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ashok Kharat: अशोक खरात याचा जीव घाबराघुबरा, सर्व यंत्रणाच मागे लागल्या, ती मोठी अपडेट काय?
  • लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात घाणेरडं सत्य समोर
  • इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, थेट म्हटले, सहमत असो वा नसो आम्ही..
  • एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, ठाकरेंचे 8 खासदार फोडणार, नावही ठरली, मध्यरात्रीची मोठी घडामोड
  • जेठालाल ते बबिता.. ‘तारक मेहता..’च्या कलाकारांनी जमवली इतकी संपत्ती; कोण सर्वांत श्रीमंत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in