• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sanju Samson T20 World Cup 2026: संजू सॅमसनची अर्धशतकाची हॅटट्रीक, विराट कोहलीसोबत पंगतीत बसला

March 10, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा संजू सॅमसनचं वादळ घोंघावलं. सुपर 8 फेरीपासून सुरू असलेला झंझावात अंतिम सामन्यातही पाहायला मिळाला. संजू सॅमसनने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सलग तीन अर्धशतक ठोकण्याचा विक्रम रचला आहे. (Photo- BCCI Twitter)

संजू टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत अर्धशतक ठोकणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली आणि शाहिद आफ्रिदीने असा कारनामा केला होता. आता संजू सॅमसन या पंगतीत बसला आहे. (Photo- BCCI Twitter)

संजू सॅमसनने 33 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार मारत 50 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 151.52 चा होता. यासह त्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सलग अर्धशतकी खेळई करणारा सातवा फलंदाज ठरला आहे. (Photo- BCCI Twitter)

श्रीलंकेचा महेला जयवर्धनने 2010 मध्ये विराट कोहलीने 2016 आणि 2021 मध्ये बाबर आझमने 2021 मध्ये केएल राहुलने 2021 मध्ये कुसल मेंडिसने 2026 मध्ये साहिबजादा फरहानने 2026 मध्ये सलग तीन अर्धशतकं ठोकली आहेत. आता या पंगतीत संजू सॅमसनन बसला आहे. त्याने अर्धशतकांची हॅटट्रीक केली. (Photo- BCCI Twitter)

श्रीलंकेचा महेला जयवर्धनने 2010 मध्ये, विराट कोहलीने 2016 आणि 2021 मध्ये, बाबर आझमने 2021 मध्ये, केएल राहुलने 2021 मध्ये, कुसल मेंडिसने 2026 मध्ये, साहिबजादा फरहानने 2026 मध्ये सलग तीन अर्धशतकं ठोकली आहेत. आता या पंगतीत संजू सॅमसनन बसला आहे. त्याने अर्धशतकांची हॅटट्रीक केली. (Photo- BCCI Twitter)

संजू सॅमसनने एका पर्वात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. या सामन्यातही त्याने अर्धशतकाच्या पुढे खेळताना एकूण 8 षटकार मारले. त्याने 46 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकार मारत 89 धावांची खेळी करून बाद झाला. (Photo- BCCI Twitter)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबी गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलं
  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?
  • IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका
  • RR vs RCB : कॅप्टन पाटीदारचा झंझावात,आरसीबीचं द्विशतक, राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
  • SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! महत्त्वाची सेवा बंद राहणार, 52 कोटी ग्राहकांना फटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in