• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Salman Khan Ramadan: सलमान खान रमजानमध्ये रोजे पाळतो का?

February 25, 2026 by admin Leave a Comment


सलमान खान बऱ्याच दिवसापासून त्याचा आगामी चित्रपट 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमासाठी चर्चेत आहे. यात तो कर्नल बी संतोष बाबूच्या रोल मध्ये दिसणार आहे. 2020 साली गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांबरोबर झालेल्या झडपेत कर्नल बी संतोष बाबू शहीद झाले होते.

सलमान खानचे अनेक फॅन्स आतुरतेने त्याच्या या चित्रपटाची वाट पाहत आहेत. ही फिल्म 17 एप्रिल रोजी रिलीज होणार होती. पण आता काही रिपोर्ट्स असं म्हणतायत की या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

सलमान खानचे अनेक फॅन्स आतुरतेने त्याच्या या चित्रपटाची वाट पाहत आहेत. ही फिल्म 17 एप्रिल रोजी रिलीज होणार होती. पण आता काही रिपोर्ट्स असं म्हणतायत की, या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

'बॅटल ऑफ गलवान' पोस्टपोन होण्याबद्दल चित्रपटाच्या मेकर्सकडून अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अपूर्व लाखियाच्या डायरेक्शन मध्ये बनलेल्या या चित्रपटात  चित्रांगदा सिंह सुद्धा महत्वाच्या रोल मध्ये आहे.

'बॅटल ऑफ गलवान' पोस्टपोन होण्याबद्दल चित्रपटाच्या मेकर्सकडून अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अपूर्व लाखियाच्या डायरेक्शन मध्ये बनलेल्या या चित्रपटात चित्रांगदा सिंह सुद्धा महत्वाच्या रोल मध्ये आहे.

2007 साली संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'सावरिया' चित्रपट आलेला. यात रणबीर कपूर लीड रोल मध्ये होता. सलमानने कॅमियो रोल केलेला. या फिल्मच्या एक इवेंटमध्ये सलमान खान रोजा पाळण्याबद्दल बोललेला.

2007 साली संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'सावरिया' चित्रपट आलेला. यात रणबीर कपूर लीड रोल मध्ये होता. सलमानने कॅमियो रोल केलेला. या फिल्मच्या एक इवेंटमध्ये सलमान खान रोजा पाळण्याबद्दल बोललेला.

सलमान 'सावरिया' च्या म्यूजिक लॉन्च इवेंटमध्ये सहभागी झालेला. त्यावेळी त्याला रोजा पाळतो का? असं विचारण्यात आलेलं. त्यावर सलमानने उत्तर दिलेलं की 'हो मी रोजा पाळतो. पूर्ण पाळू शकत नाही पण ठेवतो'

सलमान 'सावरिया' च्या म्यूजिक लॉन्च इवेंटमध्ये सहभागी झालेला. त्यावेळी त्याला रोजा पाळतो का? असं विचारण्यात आलेलं. त्यावर सलमानने उत्तर दिलेलं की, 'हो मी रोजा पाळतो. पूर्ण पाळू शकत नाही, पण ठेवतो'



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा
  • एप्रिल 2026 मधील विवाहाच्या शुभ मुहूर्तांची जाणून घ्या ही संपूर्ण यादी
  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in