• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sai Pallavi : मेकअपशिवाय प्रेमात पाडणारी अभिनेत्री म्हणजे साई पल्लवी, ती कधीच अंग प्रदर्शन करणारे कपडे का घालत नाही?

January 23, 2026 by admin Leave a Comment


साई पल्लवी अन्य अभिनेत्रींपेक्षा बिलकुल वेगळी आहे. ती तिच्या चित्रपटात नो मेकअप लूकमध्ये दिसते. ना तिच्या चित्रपटांमध्ये ती छोटे कपडे परिधान करते.

छोटे कपडे आणि अंग प्रदर्शन करणारे कपडे परिधान करणं साई टाळते. त्यामागे एक मोठं कारण आहे. साई कॉलेजमध्ये असताना तिच्यासोबत एक घटना घडलेली.

छोटे कपडे आणि अंग प्रदर्शन करणारे कपडे परिधान करणं साई टाळते. त्यामागे एक मोठं कारण आहे. साई कॉलेजमध्ये असताना तिच्यासोबत एक घटना घडलेली.

तिच्यासोबत घडलेल्या या घटनेबद्दल साई स्वत: बोलली आहे. साईने कॉलेजमध्ये असताना एका डान्स कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेतला होता. त्यासाठी स्लिट वाला ड्रेस घातलेला.

तिच्यासोबत घडलेल्या या घटनेबद्दल साई स्वत: बोलली आहे. साईने कॉलेजमध्ये असताना एका डान्स कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेतला होता. त्यासाठी स्लिट वाला ड्रेस घातलेला.

साईचा तो डान्स व्हिडिओ ऑनलाइन झाल्यानंतर तिला जो रिस्पॉन्स मिळाला ज्याची अजिबात अपेक्षा नव्हती. अभिनेत्रीनुसार लोक तिच्या डान्सवर कमी आणि शरीरावर जास्त फोकस करत होते.

साईचा तो डान्स व्हिडिओ ऑनलाइन झाल्यानंतर तिला जो रिस्पॉन्स मिळाला, ज्याची अजिबात अपेक्षा नव्हती. अभिनेत्रीनुसार, लोक तिच्या डान्सवर कमी आणि शरीरावर जास्त फोकस करत होते.

साई पल्लवीला याचं खूप दु:ख झालं. मला वाटलं की मी ऑब्जेक्टिफाई होत आहे. लोक माझ्या डान्सला नाही तर माझ्या कपड्यांना बघत होते. त्यानंतर अभिनेत्रीने तोकडे अंग प्रदर्शन करणारे कपडे घालणं बंद केलं. दक्षिणेच्या अनेक चित्रपटात काम करणारी साई आता हिंदी सिनेमात डेब्यु करणार आहे. बॉलिवूडमध्ये तिचा डेब्यू आमिर खानचा मुलगा जुनैद खानसोबत 'एक दिन' चित्रपटातून होणार आहे. त्यानंतर रणबीर कपूरसोबत रामायण चित्रपटात दिसणार आहे.

साई पल्लवीला याचं खूप दु:ख झालं. मला वाटलं की, मी ऑब्जेक्टिफाई होत आहे. लोक माझ्या डान्सला नाही, तर माझ्या कपड्यांना बघत होते. त्यानंतर अभिनेत्रीने तोकडे अंग प्रदर्शन करणारे कपडे घालणं बंद केलं. दक्षिणेच्या अनेक चित्रपटात काम करणारी साई आता हिंदी सिनेमात डेब्यु करणार आहे. बॉलिवूडमध्ये तिचा डेब्यू आमिर खानचा मुलगा जुनैद खानसोबत 'एक दिन' चित्रपटातून होणार आहे. त्यानंतर रणबीर कपूरसोबत रामायण चित्रपटात दिसणार आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुधचे होणार ट्रिपल गोचर! या 3 राशींना बंपर लाभ होणार, भरपूर कमाई करणार
  • Budget 2026 : औषधांच्या किंमतीबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, अर्थमंत्र्यांची मध्यमवर्गीयांना मोठी भेट
  • Budget 2026 : आता सिगारेट महागली, जाणून घ्या 10 रुपयांची सिगारेट किती रुपयांना मिळणार?
  • Video: एपस्टीनचे धक्कादायक कांड, नव्या व्हिडीओंनी खळबळ, चक्क बायकांच्या मागे लागून…
  • आता हे सहन करू शकत नाही, युवी तर…, युवराज सिंहच्या बायकोच्या विधानामुळे खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in