• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा

April 10, 2026 by admin Leave a Comment


वैभव सूर्यवंशी याने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 16 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. आरसीबीने राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान ठेवलं होतं. राजस्थानने हे आव्हान 13 बॉलआधी आणि 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. राजस्थानने 17.5 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून हे आव्हान पूर्ण केलं. राजस्थान यासह सलग आणि एकूण चौथा विजय मिळवला आहे. राजस्थान 19 व्या मोसमात सलग 4 सामने जिंकणारी पहिली टीम ठरली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in