• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?

April 10, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 16 व्या सामन्यात 2 अजिंक्य आणि चॅम्पियन्स संघ आमनेसामने आहेत. गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात कडवी झुंज आहे. आरसीबीचा 19 व्या हंगामातील हा तिसरा तर राजस्थानचा चौथा सामना आहे. दोन्ही संघांनी खेळेलेल सर्व सामने जिंकले आहेत. पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्याला 1 तास 10 मिनिटांच्या विलंबाने सुरुवात झाली. सामन्यातील पहिला चेंडू पावसामुळे साडे सातऐवजी रात्री 8 वाजून 40 मिनिटांनी टाकण्यात आला.

आरसीबीत मॅचविनरची एन्ट्री, गतविजेत्यांची ताकद दुप्पट

राजस्थान विरूद्धच्या सामन्यातून आरसीबी टीमममध्ये मॅचविनर आणि अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याची एन्ट्री झाली आहे. जोशला जेकब डफी याच्या जागी संधी देण्यात आली आहे. जोशने आरसीबीला गेल्या मोसमात आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख योगदान दिलं होतं. त्यामुळे आरसीबी फ्रँचायजीने जोशला 12 कोटी 50 लाख रुपयांत रिटेन केलं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?
  • IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका
  • RR vs RCB : कॅप्टन पाटीदारचा झंझावात,आरसीबीचं द्विशतक, राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
  • SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! महत्त्वाची सेवा बंद राहणार, 52 कोटी ग्राहकांना फटका
  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in