• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RR vs MI : वैभव-जैस्वालची विस्फोटक बॅटिंग, राजस्थानच्या सलामी जोडीचे पलटण विरुद्ध इतके सारे विक्रम

April 7, 2026 by admin Leave a Comment

वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या राजस्थान रॉयल्सच्या सलामी जोडीने मुंबई इंडियन्स विरुद्ध 11 षटकांच्या सामन्यात विस्फोटक सुरुवात केली. वैभव आण यशस्वीने पहिल्या 5 ओव्हरमध्ये अर्थात 30 चेंडूत 80 धावांची भागदीरी केली. यासह या सलामी जोडीने इतिहास घडवला. या दोघांनी काही विक्रम आपल्या नावावर केले. यशस्वी आणि वैभवने नक्की काय काय विक्रम केले? हे सविस्तर जाणून घेऊयात.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ही गाणी ऐकताच बेभान व्हाल! प्रत्येक गाणे म्हणजे भावनांचे वादळ, एकदा ऐकल्यावर पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटेल
  • Maharashtra News LIVE : शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप
  • उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी घरच्या घरी बनवा हा खास पदार्थ, सोपी पद्धत एकदा पाहाच
  • शुभमन गिल एका जाहिरातीसाठी किती रक्कम घेतो ? जाहिरात आणि ब्रँडींगद्वारे बंपर कमाई
  • IPL 2026, MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा मुंबई इंडियन्सला दणका, बुमराह-बोल्ट आणि ठाकुरचे हाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in