• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RR vs CSK : वैभवची वादळी खेळी, राजस्थानची विजयी सलामी, चेन्नईचा 8 विकेट्सने धुव्वा

March 30, 2026 by admin Leave a Comment

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, मुंबई इंडियन्सनंतर आता राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामात विजयी सुरुवात केली आहे. राजस्थानने 19 व्या मोसमातील तिसऱ्या सामन्यात घरच्या मैदानात गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. चेन्नईने राजस्थानसमोर 128 धावांचं आव्हान ठेवलं होतं. वैभव सूर्यवंशी याच्या फायर खेळीच्या जोरावर राजस्थानने हा सामना एकतर्फी फरकाने आपल्या नावावर केला.

राजस्थानने 128 धावांचं आव्हान हे 2 विकेट्स गमावून 47 बॉलआधी पूर्ण केलं. राजस्थानने 12.1 ओव्हरमध्ये 8 विकेट्स राखून हे आव्हान पूर्ण केलं. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या दोघांनी विजयात प्रमुख भूमिका बजावली. त्यानंतर ध्रुव जुरेल आणि कॅप्टन रियान पराग या जोडीने राजस्थानला विजयापर्यंत पोहचवलं.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेच्‍या दिवशी ‘या’ वस्तूंचे करा गुप्तपणे दान, आर्थिक अडथळे होतील दूर
  • Vaibhav Sooryavanshi : बुमराह-बोल्ट विरुद्ध पास, वयाची अटही पूर्ण, वैभव सूर्यवंशी टीम इंडियासाठी खेळणार, कोच मनीष झा यांना विश्वास
  • अग्निवीर लेखी परीक्षेसाठी इंडियन आर्मीने जारी केले सँपल पेपर, असे डाऊन लोड करा
  • महिलांनी मासिक पाळीत तीर्थयात्रा करावी का? प्रेमानंद महाराजांनी दिलं मोठं उत्तर
  • GK : डीप फ्रीजरचे तापमान किती असते? आकडा वाचून झोप उडेल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in