• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rohit Pawar | ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख कुणाकडे?

April 11, 2026 by admin Leave a Comment


माध्यमांशी संवाद साधनात रोहित पवारंनी महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायाबाबत पेटलेल्या वादावर भाष्य केले. इतकेच नाही तर त्यांनी भोंदू खरात प्रकरणावरही मत मांडले.

रोहित पवार म्हणाले, ‘पुरोगामी महाराष्ट्रात ब्लॅक मॅजिक करणारे नेते कोण? हे समोर येणं खूप महत्त्वाचं आहे. जे अजून समोर आलेलं नाही. माझं एवढंच म्हणनं आहे की, SIT ची स्थापना झाली आहे. बरीच माहिती समोर आली आहे. मात्र अनेकांचे व्हिडीओ व्हायरल करून नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचं काम मोठा पक्ष म्हणजेच भाजप करत असल्याची शंका येत आहे.या प्रकरणांचा वापर राजकीय दबाव आण्यासाठी देखील केला जात आहे.’

वारकरी संप्रदायाबाबत बोलताना रोहित पवारांनी शरद पवारांचं मत अगदी योग्य असल्याचं सांगितलं.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • युद्धविरामानंतर पहिल्यांदाच भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज, इंधन संकट टळलं, समुद्रात पुन्हा मोठा खेळ
  • Horoscope : असा दिवस पुन्हा कधीच येणार नाही, आयुष्य जाईल बदलून; वाचा 12 एप्रिलचे राशिभविष्य!
  • बाईक प्रेमींसाठी मोठी संधी, कावासाकी Versys-X 300 वर भरघोस सवलत, किमतीत मोठी कपात
  • Viral Video: चीनचे भन्नाट एटीएम, सोने वितळवून 30 मिनिटांत खात्यात पैसे पोहचवते
  • दाऊदमुळे माझं घर चालतं, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या विधानाने खळबळ, नेमकं काय म्हटलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in