• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RCB vs SRH: विराट कोहली फॉर्मात, पहिल्याच सामन्यात अर्धशतक ठोकत दाखवली झलक

March 29, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीचं वादळ घोंघावलं. सनरायझर्स हैदराबादने विजसाठी 202 धावांचा पाठलाग करताना चेज मास्टर विराट कोहलीने सावध खेळी केली. (Photo: RCB Twitter)

विराट कोहलीने 33 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकार मारत अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 151.52 चा होता. त्याच्या सावध खेळीमुळे आरसीबी विजय सोपा होत गेला. (Photo: RCB Twitter)

विराट कोहलीने 33 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकार मारत अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 151.52 चा होता. त्याच्या सावध खेळीमुळे आरसीबी विजय सोपा होत गेला. (Photo: RCB Twitter)

विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. आता उर्वरित सामन्यात विराट कोहली अधिक आक्रमक खेळणार यात शंका नाही. (Photo: RCB Twitter)

विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. आता उर्वरित सामन्यात विराट कोहली अधिक आक्रमक खेळणार यात शंका नाही. (Photo: RCB Twitter)

आरसीबीने सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा सामना 6 गडी राखून जिंकला. या सामन्यात विराट कोहलीने 38 चेंडूत नाबाद 69 धावा केल्या. या खेळीत 5 चौकार आणि 5 षटकार होते. तसेच स्ट्राईक रेट 181.58 चा होता. (Photo: PTI)

आयपीएल 2025 स्पर्धेत विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 15 सामन्यात 54.75 च्या सरासरीने 657 धावा केल्या होत्या. यंदाही फॉर्म दाखवल्याने टॉप 5 फलंदाजात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.  (Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यांचे हे चार सल्ले ऐकाच
  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या
  • Gajkesari Yog On Akshaya Tritya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, या 3 राशींना मोठा लाभ, सोनपावलांनी येणार लक्ष्मी !
  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in