• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RCB vs DC Final: दिल्लीचा फायनलमध्ये धमाका, कॅप्टन जेमिमाह रॉड्रिग्सचं विक्रमी अर्धशतक, आरसीबी विरुद्ध काय केलं?

February 5, 2026 by admin Leave a Comment


दिल्ली कॅपिट्ल्सने डब्ल्यूपीएल स्पर्धेच्या चौथ्या मोसमातील अंतिम सामन्यात मोठी धावसंख्या उभारली. दिल्लीने आरसीबी विरुद्ध 203 धावा केल्या. दिल्लीने यासह या स्पर्धेच्या इतिहासात ऐतिहासिक कामगिरी केली. (Photo Credit : PTI)

Richa Ghosh WPL Final RCB vs DC

दिल्लीने आरसीबी विरुद्ध 4 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 203 धावा केल्या. दिल्लीची या स्पर्धेत अंतिम फेरीत खेळण्याची सलग आणि एकूण चौथी वेळ आहे. मात्र दिल्ली पहिल्यांदाच अंतिम फेरीत 150 पार पोहचण्यात यशस्वी ठरली. (Photo Credit : PTI)

Jemimah Rodrigues Fastest Fifty In WPL Final History

दिल्लीने यासह वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत मोठा विक्रम आपल्या नावावर केला. दिल्ली या स्पर्धेत अंतिम फेरीत सर्वात मोठी धावसंख्या उभारणारा संघ ठरला. तसेच दिल्ली अंतिम फेरीत 200 धावा करणारी पहिलीच टीम ठरली. (Photo Credit : PTI)

Jemimah Rodrigues Fastest Fifty In WPL Final History

जेमिमाह रॉड्रिग्स हीने या अंतिम सामन्यात कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. जेमीने 37 चेंडूत 57 धावा केल्या. जेमीने या दरम्यान 32 चेंडूत अर्धशतक झळकावलं. जेमी यासह डब्ल्यूपीएल स्पर्धेतील अंतिम फेरीत वेगवान अर्धशतक करणारी पहिली फलंदाज ठरली. (Photo Credit : PTI)

Laura Wolvaardt and Chinelle Henry

जेमिमाहनंतर लॉरा वॉल्वॉर्ड्ट आणि चिनेल हेन्री या दोघींनी तोडफोड बॅटिंग केली. लॉराने 44 धावा केल्या. तर चिनेल हेन्री हीने अवघ्या 15 चेंडूत 35 धावा ठोकल्या. (Photo Credit : PTI)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतासाठी अभिमानाची बाब, या यादीत अमेरिका, चीनलाही टाकलं मागे, पाकिस्तान नेमका कुठे?
  • Vastu Shastra : घरात या पाच वस्तू ठेवाच घर पैशांनी भरू जाईल, काय सांगतं वास्तुशास्त्र?
  • Rashi phal : दोन राशींवर गणेशाची कृपा, नशीब पालटणार, वाचा कोणाच्या नशिबात काय?
  • U19 WC Final, IND vs ENG : टीम इंडिया-इंग्लंड फायनलसाठी सज्ज, कोण जिंकणार वर्ल्ड कप?
  • WPL 2026 Final : कॅप्टन स्मृतीची ऐतिहासिक कामगिरी, मोठा रेकॉर्ड ब्रेक, हरमनप्रीत कौरला दुहेरी झटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in