• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Raveena Tandon : ‘मी बघितलेली सर्वात सुंदर मुलगी’, रवीना टंडन आणि तिच्या मुलीमध्ये सौंदर्य स्पर्धा, फोटोंवर चाहते फिदा

February 18, 2026 by admin Leave a Comment


Rasha Thadani latest Pictures : राशाने बीच ट्रिपचे काही फोटो शेअर केलेत. निर्सगातील सुंदर स्थान बीचवर त्या सुखाने एन्जॉय करताना दिसतायत.राशाने सफेद रंगाचा मिडी ड्रेस घातलाय.आपल्या हेअर स्टाइलने आपला लूक सिंप आणि सोबर बनवलाय. (Credit : rashathadani )

बीचच्या किनाऱ्यावर राशासोबत तिची आई रवीना टंडन सुद्धा दिसतेय. तिने प्रिंटेड टॉप आणि शॉर्ट्स घातली आहे. तिचा लूक सुद्धा सिंपल आणि सोबर वाटतोय. दोघीही स्माइल करुन कॅमेऱ्याकडे पाहून पोज देतायत.

बीचच्या किनाऱ्यावर राशासोबत तिची आई रवीना टंडन सुद्धा दिसतेय. तिने प्रिंटेड टॉप आणि शॉर्ट्स घातली आहे. तिचा लूक सुद्धा सिंपल आणि सोबर वाटतोय. दोघीही स्माइल करुन कॅमेऱ्याकडे पाहून पोज देतायत.

या फोटोंमध्ये रवीना टंडन मुलगी राशासोबत ट्रिप खूप एन्जॉय करताना दिसतेय. दोघींच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसतोय. फॅन्स सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये तिच्या फोटोंच कौतुक करताना ब्यूटीफुल गॉर्जियस आणि क्यूट लिहितायत.

या फोटोंमध्ये रवीना टंडन मुलगी राशासोबत ट्रिप खूप एन्जॉय करताना दिसतेय. दोघींच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसतोय. फॅन्स सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये तिच्या फोटोंच कौतुक करताना ब्यूटीफुल, गॉर्जियस आणि क्यूट लिहितायत.

एका फोटोमध्ये राशा समुद्राकडे पाहतेय. दुसऱ्या फोटोत रवीना आपल्या मुलीसोबत फनी पोज देऊ फोटो क्लिक करतेय. बीचच्या किनाऱ्यावरचा हा फोटो खूप सुंदर आहे. बीच सनसेट आणि आकाशाचा बदलता रंग या फोटोंमध्ये निसर्ग दृश्य खूप सुंदर दिसतेय.

एका फोटोमध्ये राशा समुद्राकडे पाहतेय. दुसऱ्या फोटोत रवीना आपल्या मुलीसोबत फनी पोज देऊ फोटो क्लिक करतेय. बीचच्या किनाऱ्यावरचा हा फोटो खूप सुंदर आहे. बीच, सनसेट आणि आकाशाचा बदलता रंग या फोटोंमध्ये निसर्ग दृश्य खूप सुंदर दिसतेय.

 राशाचा हा बीच लूक खूप सिंपल आणि सुंदर वाटतोय. एका फॅनने आपल्या कमेंटमध्ये तिच्या लुकच कौतुक करताना लिहिलय की 'तू एकदम प्रिन्सेस सारखी दिसतेय' दुसऱ्याने लिहिलय 'मी बघितलेली सर्वात सुंदर मुलगी' फॅन्सना आई-मुलीची ही जोडी खूप आवडलीय.

राशाचा हा बीच लूक खूप सिंपल आणि सुंदर वाटतोय. एका फॅनने आपल्या कमेंटमध्ये तिच्या लुकच कौतुक करताना लिहिलय की, 'तू एकदम प्रिन्सेस सारखी दिसतेय' दुसऱ्याने लिहिलय 'मी बघितलेली सर्वात सुंदर मुलगी' फॅन्सना आई-मुलीची ही जोडी खूप आवडलीय.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in