• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Raja Shivaji : संजय दत्तचा अवतार पाहून थरकाप उडेल, राजा शिवाजी चित्रपटातील लुकमुळे भलेभले थक्क!

April 1, 2026 by admin Leave a Comment


गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपट रसिकांना राजा शिवाजी या चित्रपटाची प्रतीक्षा होती. या चित्रपटाची निर्मिती मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याने केलेली आहे. त्यामुळे या चित्रपटात नेमके काय विशेष असेल, याचीच सर्वांना उत्सुकता लागली हो.

आता या चित्रपटाचा टिझर आला असून येत्या 1 मे रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिग्गज अभिनेते झळकणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत खुद्द रितेश देशमुख आहे.

आता या चित्रपटाचा टिझर आला असून येत्या 1 मे रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिग्गज अभिनेते झळकणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत खुद्द रितेश देशमुख आहे.

दरम्यान या चित्रपटात दिग्गज अभिनेता संजय दत्त हादेखील झळकणार आहे. त्याने या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका बजावली आहे. त्याने अफझल खान हे पात्र साकारले आहे. समोर आलेल्या टिझरनुसार संजय दत्तने केलेल्या कामाची वाहवा केली जात आहे.

दरम्यान, या चित्रपटात दिग्गज अभिनेता संजय दत्त हादेखील झळकणार आहे. त्याने या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका बजावली आहे. त्याने अफझल खान हे पात्र साकारले आहे. समोर आलेल्या टिझरनुसार संजय दत्तने केलेल्या कामाची वाहवा केली जात आहे.

या चित्रपटात संजय दत्ताची वेशभूषणा त्याने केलेला अभिनय पाहून सगळेच अवाक झाले आहेत. भीती वाटावी असा खलनायक त्याने साकारल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या चित्रपटात रितेश देशमुखची पत्नी जेनिलिया हीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

या चित्रपटात संजय दत्ताची वेशभूषणा, त्याने केलेला अभिनय पाहून सगळेच अवाक झाले आहेत. भीती वाटावी असा खलनायक त्याने साकारल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या चित्रपटात रितेश देशमुखची पत्नी जेनिलिया हीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

विशेष म्हणजे या चित्रपटात सचिन खेडेकर जितेंद्र जोशी महेश मांजरेकर यासारखे मराठी चेहरेदेखील पाहायला मिळणार आहेत. त्यामुळेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नेमकी काय जादू दाखवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटात सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर यासारखे मराठी चेहरेदेखील पाहायला मिळणार आहेत. त्यामुळेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नेमकी काय जादू दाखवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या
  • Gajkesari Yog On Akshaya Tritya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, या 3 राशींना मोठा लाभ, सोनपावलांनी येणार लक्ष्मी !
  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा
  • हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी ही खास गोष्ट करा अर्पण, वास्तुदोष होईल दूर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in