• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Radhika Merchant Watch : राधिका मर्चंटच्या हातात तब्बल 26 कोटींचं घड्याळ, फोटो व्हायरल; नेमकी विशेषता काय?

March 31, 2026 by admin Leave a Comment


देशातील सर्वात श्रीमंत असलेलं अंबानी कुटुंब नेहमीच चर्चेत असतं. या कुटुंबाचे राहणीमान, त्यांची श्रीमंती, त्यांच्याकडे असलेला पैसा, दागिने याची नेहमीच चर्चा होता. दरम्यान, आता अंबानी कुटुंबाची सून असलेल्या राधिका मर्चंटच्या एका घड्याळाची देशभरात चर्चा होत आहे.

राधिका मर्चंट 29 मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. हाच सामना पाहण्यासाठी राधिका मर्चंट तसेच इतर अंबानी कुटुंबीय आले होते. याच वेळी राधिका मर्चंटच्या हातातील घड्याळ देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे.

राधिका मर्चंट 29 मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. हाच सामना पाहण्यासाठी राधिका मर्चंट तसेच इतर अंबानी कुटुंबीय आले होते. याच वेळी राधिका मर्चंटच्या हातातील घड्याळ देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे.

राधिका मर्चंटने आपल्या हातात रिचर्ड मिल नावाचे घड्याळ घातले होते. राधिकाने घातलेले घड्याळ जगातील फक्त दहा लोकांकडे आहे. त्यामुळेच या घड्याळाची किंमत कित्येक कोटी रुपये असल्याचे बोलले जाते.

राधिका मर्चंटने आपल्या हातात रिचर्ड मिल नावाचे घड्याळ घातले होते. राधिकाने घातलेले घड्याळ जगातील फक्त दहा लोकांकडे आहे. त्यामुळेच या घड्याळाची किंमत कित्येक कोटी रुपये असल्याचे बोलले जाते.

राधिकाने घातलेल्या घड्याळाचे नाव रिचर्ड मिल आरएम 75-01 फ्लाइंग टूरबिलॉन सफायर असे आहे. या घड्याळाचे केस (घड्याळाचे काटे आणि अन्य साहित्य असलेला घड्याळातील वर्तुळाकार चौकोनी भाग) तयार करायलाच 40 दिवस लागलेले आहेत. घड्याळाच्या मशिनींगसाठीदेखील 40 दिवस लागल्याचे सांगितले जाते.

राधिकाने घातलेल्या घड्याळाचे नाव रिचर्ड मिल आरएम 75-01 फ्लाइंग टूरबिलॉन सफायर असे आहे. या घड्याळाचे केस (घड्याळाचे काटे आणि अन्य साहित्य असलेला घड्याळातील वर्तुळाकार, चौकोनी भाग) तयार करायलाच 40 दिवस लागलेले आहेत. घड्याळाच्या मशिनींगसाठीदेखील 40 दिवस लागल्याचे सांगितले जाते.

दरम्यान या घड्याळाच किंमत तब्बल 2.25 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांत सांगायचे झाल्यास 21 कोटी 39 लाख रुपये आहे. तसं पाहायचं झाल्यास राधिका मर्चंटच्या हातातील घड्याळ्याच्या किमतीत आयपीएलचे अनेक खेळाडू मुंबई इंडियन्स संघाचा भाग होऊ शकतात.

दरम्यान, या घड्याळाच किंमत तब्बल 2.25 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांत सांगायचे झाल्यास 21 कोटी 39 लाख रुपये आहे. तसं पाहायचं झाल्यास राधिका मर्चंटच्या हातातील घड्याळ्याच्या किमतीत आयपीएलचे अनेक खेळाडू मुंबई इंडियन्स संघाचा भाग होऊ शकतात.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतासाठी गुड न्यूज! युद्ध थांबताच थेट सर्वसामान्यांना फायदा, मध्यपूर्वेतील हालचालींना वेग
  • ती पोस्ट पाहिल्यामुळेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार नाही; करुणा मुंडे यांचा मोठा दावा
  • तांब्याच्या की काचेची… कोणत्या बाटलीत पाणी पिणे ठरेल योग्य?
  • Video: गुजरात टायटन्सचा चुरशीच्या लढतीत विजय, पण आशिष नेहरा शुबमन गिलवर संतापला; कारण..
  • पोस्ट ऑफीस योजनेत किती दिवसात होतात पैसे डबल?, या दोन योजना सर्वात वेगाने रक्कम वाढवतात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in