• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Priyanka Chopra The Bluff Movie : प्रियंका चोप्राचा नवीन जबरदस्त लूक आला समोर

January 8, 2026 by admin Leave a Comment


प्रियंका चोपडा कार्ल अर्बन सोबत हॉलीवुड फिल्म 'द ब्लफ' मध्ये दिसणार आहे. त्याची झलक समोर आलेल्या फोटोंमध्ये दिसते. यात चित्रपटाची एक्शन साइड दाखवण्यात आलीय. प्रियंका या चित्रपटात समुद्री डाकूच्या रोलमध्ये दिसतेय. ही एक पायरेट एडवेंचर फिल्म आहे. ( Credit : priyankachopra )

ही पोस्ट शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलय की मदर प्रोटेक्टर पायरेट ब्लोडी मैरीला भेटा.'द बल्फ' 25 फेब्रुवारीला प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. सर्व फॅन्स प्रियंकाला नव्या अवतारात पाहण्यासाठी  एक्सायटेड आहेत.

ही पोस्ट शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलय की, “मदर, प्रोटेक्टर, पायरेट ब्लोडी मैरीला भेटा.'द बल्फ' 25 फेब्रुवारीला प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. सर्व फॅन्स प्रियंकाला नव्या अवतारात पाहण्यासाठी एक्सायटेड आहेत.

प्रियंका या चित्रपटात हातात तलवार घेऊन वार करताना दिसतेय. चित्रपटात तिचा वेगळा अवतार पहायला मिळेल. फिल्म सेटचे अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिच्यासोबत स्टारकास्ट दिसतेय. फॅन्सने तिच्या या नव्या अवताराचं कौतुक केलय.

प्रियंका या चित्रपटात हातात तलवार घेऊन वार करताना दिसतेय. चित्रपटात तिचा वेगळा अवतार पहायला मिळेल. फिल्म सेटचे अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिच्यासोबत स्टारकास्ट दिसतेय. फॅन्सने तिच्या या नव्या अवताराचं कौतुक केलय.

या फोटोंमध्ये अभिनेत्री जेवणाच्या टेबलावर फॅमिली सोबत बसलेली दिसतेय. तिचे पती निक जोनस यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हे फोटो शेअर करताना लिहिलय की 'या चित्रपटात प्रियंका चोपडा किती  इनक्रेडिबल आहे हे पाहण्यासाठी  जग आतुर आहे'

या फोटोंमध्ये अभिनेत्री जेवणाच्या टेबलावर फॅमिली सोबत बसलेली दिसतेय. तिचे पती निक जोनस यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हे फोटो शेअर करताना लिहिलय की, 'या चित्रपटात प्रियंका चोपडा किती इनक्रेडिबल आहे, हे पाहण्यासाठी जग आतुर आहे'

कमेंट सेक्शनमध्ये एका युजरने लिहिलय की 'मी यासाठी खूप एक्सायटेड आहे. वाट पाहू शकत नाही' दुसऱ्याने लिहिलय 'मोठ्या पडद्यावर पहायचय'. 'तुझा भरपूर अभिमान वाटतो' असं अभिनेत्रीचं कौतुक करताना एका चाहत्याने लिहिलय. 'याची मी एक वर्षापेक्षा पण जास्त काळापासून वाट पाहत होतो' सर्व फॅन्स हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

कमेंट सेक्शनमध्ये एका युजरने लिहिलय की, 'मी यासाठी खूप एक्सायटेड आहे. वाट पाहू शकत नाही' दुसऱ्याने लिहिलय 'मोठ्या पडद्यावर पहायचय'. 'तुझा भरपूर अभिमान वाटतो' असं अभिनेत्रीचं कौतुक करताना एका चाहत्याने लिहिलय. 'याची मी एक वर्षापेक्षा पण जास्त काळापासून वाट पाहत होतो' सर्व फॅन्स हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून हैराण झालेल्या जया प्रदा, घरा-घरात लागले होते फोटो, लोक करायचे पूजा
  • वजन कमी करण्याची औषधे वजन कमी करतात की धोका वाढवतात? जाणून घ्या
  • Sanjay Shirasat | ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना… संजय शिरसाट असं का म्हणाले?
  • Innova आणि Fortuner च्या किमतीत मोठी वाढ, नवीन दर जाणून घ्या
  • 4 मिनिट 18 सेकंदाचं गाणं, ज्यामध्ये अभिनेत्रीचा उडालेला स्कर्ट, 34 वर्षानंतर आजही लाखो चाहत्यांचं आवडतं गाणं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in