• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Praful Patel | सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का? प्रफुल्ल पटेल यांनी त्या टीकेला दिले उत्तर; म्हणाले…

February 3, 2026 by admin Leave a Comment


पतीच्या निधनाला दहादिवसही झालेले नसताना शपथविधीची इतकी घाई कशाला? तेराव्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेता आली असती? मंत्रीपद कुठे पळून जात होतं का? अशा प्रकारच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त झाल्या. सुनेत्रा पवार यांना लक्ष्य करण्यात आलं. त्यावर प्रफुल्ल पटेल आज बोलले आहेत. “पवार कुटुंबात तीन दिवसांचा शोक असतो. पवार कुटुंबात तीन दिवसांचा शोक असतो असं सुनेत्रा पवारांनीही सांगितलं” असं प्रफुल्ल पटेल बाजू सावरत म्हणाले.

गेल्या आठवड्यात अजित पवार यांचा बारामती येथे  विमान अपघातात मृत्यू झाला. विमान कोसळल्याने पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. 28 जानेवारीला अजित पवार यांचे निधन झाले, आणि फक्त तीन दिवसांनी, 31 जानेवारीला, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घाईमुळे सोशल मीडियावर टीकाटिप्पणी सुरु झाली आणि सुनेत्रा पवार यांना लक्ष्य केले गेले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Big Losers: अख्खा संघ 50 धावांच्या आत गारद, T20 विश्वचषकात सर्वात कमी धावा करणारे संघ कोणते?
  • आई मला एकही फोन न करता देवाघरी गेली..; मराठमोळ्या अभिनेत्रीने फोडला टाहो
  • Explained : टॅरिफवर ट्रम्प यांचा अचानक यू-टर्न कसा काय? या पाच कारणांमुळे अमेरिकेला घ्यावं लागलं नमतं
  • ग्रीन टी ब्लॅक कॉफीला म्हणा NO….! ‘या’ प्रकारे कॉफी प्यायल्यामुळे होईल झटपट वेट लॉस…..
  • India Tariffs : अमेरिकेने भारताचा केला मोठा गेम, टॅरिफ कमी केला पण…ट्रम्प यांच्या अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in