• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Penny Stock: 5 व्यांदा बोनस शेअरची ऑफर! पेनी शेअरची धमाल, गुंतवणूकदार पुन्हा मालामाल

January 25, 2026 by admin Leave a Comment


Axita Cotton Ltd या कंपनीने पुन्हा एकदा बोनस शेअर देण्यासाठी कंबर कसली आहे. कंपनी पाचव्या वेळा बोनस शेअर देत आहे. त्यासाठी रेकॉर्ड डेट सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एक्सिटा कॉटन शेअरची किंमत 10 रुपयांपेक्षा कमी आहे. गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा लॉटरी लागली आहे.

स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार ही कंपनी 10 शेअरवर 1 शेअर बोनस देणार आहे. बोनस इश्यूसाठी कंपनीने 13 फेब्रुवारी 2026 ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. ज्या गुंतवणूकदारांकडे या दिवसांपर्यंत 10 शेअर असतील. त्यांना कंपनी एक शेअर मोफत देईल.

स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, ही कंपनी 10 शेअरवर 1 शेअर बोनस देणार आहे. बोनस इश्यूसाठी कंपनीने 13 फेब्रुवारी 2026 ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. ज्या गुंतवणूकदारांकडे या दिवसांपर्यंत 10 शेअर असतील. त्यांना कंपनी एक शेअर मोफत देईल.

यापूर्वी  कंपनीने चार वेळ बोनस शेअर दिला आहे. कंपनीने 2019 मध्ये बोनस शेअर दिला पहिल्यावेळी कंपनीने एका शेअरवर एक शेअर बोनस दिला. दुसर्‍यांदा कंपनीने 2022 मध्ये बोनस शेअर दिला. तेव्हा गुंतवणूकदारांना 2 शेअरवर 1 शेअर बोनस देण्यात आला. 2023 आणि 2024 मध्ये कंपनीने प्रत्येकी 3 शेअरवर 1 बोनस शेअर दिला.

यापूर्वी कंपनीने चार वेळ बोनस शेअर दिला आहे. कंपनीने 2019 मध्ये बोनस शेअर दिला, पहिल्यावेळी कंपनीने एका शेअरवर एक शेअर बोनस दिला. दुसर्‍यांदा कंपनीने 2022 मध्ये बोनस शेअर दिला. तेव्हा गुंतवणूकदारांना 2 शेअरवर 1 शेअर बोनस देण्यात आला. 2023 आणि 2024 मध्ये कंपनीने प्रत्येकी 3 शेअरवर 1 बोनस शेअर दिला.

कंपनीने केवळ बोनस शेअरचेच गिफ्ट दिले नाही. तर एक्सिटा कॉटन लिमिटेडने 2024 मध्ये प्रत्येक शेअरवर 0.10 रुपयांचा लाभांश जाहीर केला होता. तर त्यापूर्वी 2023 मध्ये कंपनीने प्रत्येक शेअरवर 0.10 रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केला. त्याचा गुंतवणूकदारांना फायदा झाला.

कंपनीने केवळ बोनस शेअरचेच गिफ्ट दिले नाही. तर एक्सिटा कॉटन लिमिटेडने 2024 मध्ये प्रत्येक शेअरवर 0.10 रुपयांचा लाभांश जाहीर केला होता. तर त्यापूर्वी 2023 मध्ये कंपनीने प्रत्येक शेअरवर 0.10 रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केला. त्याचा गुंतवणूकदारांना फायदा झाला.

शेअर बाजारात बोनस शेअरची बातमी धडकल्यानंतर शुक्रवारी बाजार बंद होताना बीएसईवर हा स्टॉक 3.15 टक्क्यांची तेजी दिसून आली. हा शेअर 9.50 रुपयांवर बंद झाला. गेल्या तीन महिन्यात या पेनी स्टॉकमध्ये किंमतीत 12 टक्क्यांची तेजी दिसून आली. एका वर्षात हा शेअर 12 टक्क्यांनी घसरला. तीन वर्षात हा शेअर 69 टक्क्यांनी आपटला.

शेअर बाजारात बोनस शेअरची बातमी धडकल्यानंतर शुक्रवारी बाजार बंद होताना बीएसईवर हा स्टॉक 3.15 टक्क्यांची तेजी दिसून आली. हा शेअर 9.50 रुपयांवर बंद झाला. गेल्या तीन महिन्यात या पेनी स्टॉकमध्ये किंमतीत 12 टक्क्यांची तेजी दिसून आली. एका वर्षात हा शेअर 12 टक्क्यांनी घसरला. तीन वर्षात हा शेअर 69 टक्क्यांनी आपटला.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक म्युच्युअल फंड आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GK : पाकिस्तान नव्हे, भारताची या देशासोबत आहे सर्वात लांब बॉर्डर
  • मुलींशी असं वागणं अत्यंत घृणास्पद आणि…, युजवेंद्र चहल सोबत अफेअरच्या चर्चा, प्रसिद्ध सेलिब्रिटीचा संताप
  • लोणावळा येथे ३९० फूट दरीत कोसळून १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू , दहा तासांनी मृतदेह सापडला
  • एअर इंडियाच्या बोईंग विमानाचे इंधन स्विच बिघडले, अहमदाबाद अपघाताची पुनरावृत्ती थोडक्यात टळली, लंडन ते बंगलुरु फ्लाईट रोखली
  • ‘वडापाव गर्ल’ला पतीनेच फसवलं? रडत-ओरडत गंभीर आरोप; हाय-व्होल्टेज ड्रामा पाहून नेटकरी चक्रावले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in