• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PBKS vs SRH Live Streaming : हैदराबादसमोर पंजाबचं आव्हान, ऑरेंज आर्मी विजयरथ रोखणार? सामना किती वाजता?

April 10, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील तिसऱ्या डबल हेडरचा थरार शनिवारी 11 एप्रिलला रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या आणि मोसमातील 17 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद भिडणार आहेत. दोन्ही संघांचा हा चौथा सामना असणार आहे. हैदराबादने 3 पैकी 1 सामना जिंकला आहे. त्यामुळे हैदराबादचा हा सामना जिंकून विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे. तर पंजाब या मोसमात अजिंक्य आहेत. पंजाबने तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे हैदराबाद पंजाबचा विजयरथ रोखण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in