• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pakistan Air Strike : इराण विरुद्ध युद्ध सुरु असतानाच पाकिस्तानचं धक्कादायक पाऊल, थेट AIR STRIKE

March 13, 2026 by admin Leave a Comment


रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. रमजानच्या पवित्र महिन्याचे अखेरचे दिवस सुरु असताना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव टोकाला पोहोचला आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा आमच्या संप्रभुतेचं उल्लंघन केलं आहे असा दावा अफगाणिस्तानने केला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या काबूल, कंधार, पक्तिया आणि पक्तिकासह देशाच्या अन्य भागात भीषण हवाई हल्ले केले आहेत.

(बातमी अपडेट होत आहे)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कोणी तरी आवरा याला! लिंगपिसाट अशोक खरातने केली स्वत:बद्दलच भविष्यवाणी, म्हणाला…
  • Weather Update : अवकाळी नंतर आता महाराष्ट्रावर मोठं संकट, पुढचे पाच दिवस…. हवामान खात्याचा अलर्ट काय ?
  • मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये मोठी घडामोड, इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल
  • Mira Bhayandar Fire : मिरा-भाईंदरमध्ये सिलेंडर स्फोटांमुळे भीषण अग्नितांडव; तिघांचा मृत्यू, 50 झोपड्या खाक
  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in