इराणमध्ये सध्या मोठा तणाव आहे. तेथील सरकारविरोधात लोकांच्या मनात प्रचंड रोष असून, लोक रस्त्यावर उतरले आहेत. इराणमध्ये उफाळलेल्या हिंसांचारामध्ये आतापर्यंत तेथील अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून भारतानं देखील आपल्या इराणमधील नागरिकांसाठी अॅडव्हाझरी जारी केली आहे, इराणमध्ये प्रचंड तणाव आहे, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, त्यामुळे भारतीय नागरिकांनी इराण सोडून देशात परतावे […]
रक्ताची कमतरता होणार दूर, हिवाळ्यात शरीर राहणार उबदार, रामदेव बाबांनी सांगितला खास उपाय
हिवाळ्याच शरीराला उर्जेची गरज असते. या काळात नैसर्गिकरित्या शरीर उबदार ठेवण्यासाठी पतंजलीचे संस्थापक आणि योगगुरू रामदेव बाबा यांनी खास उपाय सांगितला आहे. कारण काही लोकांना इतरांपेक्षा जास्त थंडी जाणवते. अशक्तपणा हे यामागील कारण असू शकते. तसेच खराब पचनामुळेही अनेक आरोग्य समस्या वाढू शकतात. मात्र सोप्या उपायांच्या मदतीने तुम्ही यावर मात करू शकता. खराब पचन असलेल्या […]
Horoscope Today 15th January 2026 : या राशीच्या लोकांनी बोलण्यात राखावा संयम, नाहीतर बिझेनस डील… वाचा दैनिक भविष्य
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 15th January 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
T20I World Cup 2026 : टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत श्रेयसची निवड, आयसीसीची घोषणा
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक वर्षांनंतर भारताला आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाच मान मिळाला आहे. तसेच शेजारी श्रीलंका सहयजमान आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. या 20 संघांची विभागणी 5-5 नुसार 4 गटात करण्यात आली आहे. स्पर्धेतील […]
MIW vs UPW : गुजरातनंतर आता युपीचा नंबर, मुंबई सलग तिसऱ्या विजयासाठी सज्ज, सामना किती वाजता?
वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमातील आठव्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स आमेनसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील एकूण चौथा सामना असणार आहे. मुंबईने मोसमात पराभवाने सुरुवात झाल्यानंतर जोरदार कमबॅक केलं. मुंबईने आरसीबीकडून पराभूत झाल्यानंतर जोरदार मुसंडी मारली. भारताने दिल्ली कॅपिट्ल्सचा धुव्वा उडवला. त्यानंतर सलग 2 सामने जिंकणाऱ्या गुजरात जायंट्सचा विजयरथ […]
OTT वर एकट्याने बघा राधिका आप्टेचे हे चित्रपट, आहेत प्रचंड इंटीमेट आणि बोल्ड सीन
सध्या चित्रपटापेक्षा लोक OTT वर क्राईम, दमदार कथा तसेच इंटीमेट सीन असणारे चित्रपट आणि वेब सीरीज पाहण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे ओटीटीवर देखील सध्या जिने चित्रपट आणि वेब सीरीज सध्या ट्रेंड करत असून त्या सध्या चर्चेत आल्या आहेत. यामध्ये राधिका आप्टे हिच्या देखील काही वेब सीरीज आणि चित्रपट आहेत. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंटीमेट सीन दाखवण्यात […]