• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘होमबाऊंड’ ऑस्करच्या रेसमधून बाहेर, आंतरराष्ट्रीय श्रेणीत या 5 चित्रपटांना स्थान

January 22, 2026 by admin Leave a Comment

९८ व्या ऑस्करचे नॉमिनेशन २२ जानेवारी रोजी जाहीर झाले आहे. या नॉमिनेशनमध्ये अनेक हॉलीवूडच्या अनेक चित्रपटांना जागा बनवली आहे. भारतातून आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म कॅटगरीतून होमबाऊंड शॉर्टलिस्ट झाली होती. चाहते या चित्रपटाला नॉमिनेशन मिळेल याची वाट पाहात होते. परंतू आता चाहत्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. होमबाऊंड ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट वर्गवारीत […]

Filed Under: entertainment

देशातील असे रेल्वे स्थानक, जेथून एकही ट्रेन सुटत नाही, जाणून घ्या नाव

January 22, 2026 by admin Leave a Comment

भारतात आजही ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. दररोज भारतात दीड कोटीहून अधिक लोक ट्रेनने प्रवास करतात. यासाठी लोक त्यांच्या घराजवळील रेल्वे स्थानकातून ट्रेनची तिकीटे बुक करतात.त्यानंतर प्रवास देखील करतात. परंतू एखादे असे रेल्वे स्थानक तुम्ही पाहिले आहे का जेथून एकही ट्रेन सुटत नाही. वास्तविक आपल्या देशात एक असे रेल्वे स्थानक आहे जेथून एकही पॅसेजर […]

Filed Under: india

Height Growth Diet : या भाज्यांमुळे लवकर वाढते उंची, मुलांच्या आहारात समावेश करा

January 22, 2026 by admin Leave a Comment

Which Vegetable Helps Increase Height: उंचीची वाढ होणे हे जरी आपल्या अनुवंशिकतेवर अवलंबून असले तरी अनेक तज्ज्ञांच्या मते योग्य पोषण झाले तर शरीराचा संतुलित विकास होऊ शकतो. खास करुन वाढत्या वयात हाडे, सांधे आणि स्नायूंना जर मजबूत बनवायचे असेल तर काही भाज्या नियमित आहारात असायला हव्यात. चला तर काही भाज्या आणि अन्नपदार्थांच्या संदर्भात माहिती घेऊयात […]

Filed Under: lifestyle

राज्यात जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी 7695 अर्ज तर पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी 13023 अर्ज दाखल

January 22, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी आणि 125 पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी निवडणूक होत असून येत्या 5 फेब्रुवारीला मतदान आहे. या निवडणूकांचा निकाल 7 फेब्रुवारी रोजी लागणार आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी 7695 अर्ज दाखल झाले आहेत. तर पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी 13023 अर्ज दाखल झाले आहेत. उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांबाबत सुप्रीम […]

Filed Under: india

सरफराज खानचं पुन्हा एकदा कडक उत्तर, रणजी ट्रॉफीत निवड समितीला दाखवून दिलं

January 22, 2026 by admin Leave a Comment

सरफराज खान हे नाव गेल्या काही वर्षात चर्चेत आहेत. टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली. त्याला संघात संधीही मिळाली, पण त्यानंतर त्याला संघात पुन्हा स्थान मिळवणं कठीण झालं. आता सरफराज खानने पुन्हा एकदा निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत सरफराज खानची बॅट चांगलीच तळपली. त्याने मुंबईकडून खेळताना हैदराबादविरुद्ध खणखणीत शतक […]

Filed Under: cricket

लवकरच क्रिकेटपटू रोहित शर्मा होणार डॉक्टर, कसं काय ते सर्व समजून घ्या

January 22, 2026 by admin Leave a Comment

भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. पुण्याच्या अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठाकडून त्याला मानद डॉक्टरेट ही पदवी दिली जाणार आहे. 24 जानेवारीला विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभात त्याला हा सन्मान प्रदान केला जाईल. (PHOTO CREDIT- PTI) रोहित शर्माच्या क्रिकेटमधील योगदानासाठी विद्यापीठाकडून हा सन्मान दिला जाणार आहे. विद्यापीठाने याबाबत घोषणा […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 883
  • Page 884
  • Page 885
  • Page 886
  • Page 887
  • Interim pages omitted …
  • Page 966
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत
  • ‘या’ तारखेला साजरी होणार अक्षय्य तृतीया , पूजेचा मुहूर्त आणि सोने खरेदीची वेळ माहित्ये का ?
  • Vastu Shastra : घरात बरकत नाहीये? मग आर्थिक स्थैर्यासाठी करा हा सोपा उपाय
  • नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच
  • Chanakya Niti : घरातील कुटुंबप्रमुखासाठी चाणक्य यांचा खास सल्ला, या 5 गोष्टी नसतील तर अख्खं घर बरबाद होईल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in