Dimples Interesting Facts: गालाच्या एका बाजूला अथवा दोन्ही बाजूला खळी पडते. ही खळी पडणारी स्त्री सुंदर आणि मनमोहक भासते. पुरुषांच्याही गालाला खळी पडते, तेव्हा तो शोभून दिसतो. चारचौघात अशी व्यक्ती जरा जास्तीचा भाव खाऊन जाते. चेहरा अधिक आकर्षक दिसत असल्याने एका स्माईलनेच अनेकांचं काळजी घायळ होतं. सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्रींच्या गालाला खळी पडते. काहींनी तर खळी […]
Horoscope Today 23rd January 2026 : आर्थिक स्थिती मजबूत पण फसवणुकीची शक्यता, कोणालाही…. वाचा आजचं भविष्य !
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 23rd January 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
आरसीबी फ्रेंचायझी विकत घेण्यासाठी ही दिग्गज व्यक्ती तयार! 2 लाख कोटींची नावावर आहे संपत्ती
आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नवा मालक मिळणार आहे. मागच्या पर्वात आरसीबीने जेतेपद पटकावलं होतं. तेव्हापासून युनाईटेड स्पिरिट्स लिमिटेड फ्रेंचायझी विकण्याचं मन केलं होतं. नोव्हेंबर महिन्यात या फ्रेंचायझींनी संघ विक्रीसाठी काढला होता. (फोटो-पीटीआय) आरसीबी संघ घेण्यासाठी अनेकांना इच्छा प्रकट केली आहे. यात फार्मा उद्योगपती अदार पूनावाला यांचं नावही आहे. पूनावाला यांनी सोशल मीडियावर ही माहिती […]
राज्यातील 7 जिल्ह्यांवर संकट! थेट मोठा इशारा, अलर्ट जारी, अवकाळी पावसासोबत…
हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय. कधी पाऊस तर कधी थंडी अशी स्थिती आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जानेवारी महिन्यात पाऊस कायम असेल. मात्र, जानेवारी महिन्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतोय. 1 जानेवारी रोजी राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर वातावरणात बदल होताना दिसत आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी आहे. पण राज्यातील गारठा कमी झाला. […]
‘बॉर्डर 2’साठी गाणं लिहिण्यास जावेद अख्तर यांचा नकार, मारला टोमणा; आता निर्मात्यांनी दिलं उत्तर
‘बॉर्डर’ हा चित्रपट म्हटलं की ‘संदेसे आते है’ हे गाणं आपसूकच कानात वाजू लागतं. जे. पी. दत्ता यांचा हा चित्रपट आणि त्यातील गाणी आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. आता ‘बॉर्डर 2’ हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना त्यात ‘संदेसे आते हैं’ हे गाणं आवर्जून असेल, याची खात्री निर्मात्यांनी केली होती. परंतु प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी […]
Liquor: दारू खरंच कमी करते ताण? कॉफी पिल्याने मूड होतो छान? तज्ज्ञांकडूनच समजून घ्या
Alcohol Myths-Facts: दारूमुळे खरंच आलेला ताण आणि वाटणारा तणाव कमी होतो? दारुमुळे शरीरावर काय परिणाम होतो. कोणत्या भागाला सर्वाधिक नुकसान होते हे तुम्हाला माहिती आहे का? मद्यपींना असं वाटतं की दारू पिल्यानं सर्व टेन्शन गायब होतात. मस्त झोप लागते. जास्त जेवण जातं. तर काहींना वाटतं की दारू जास्त झाली आणि आपण जास्त कॉफी पिली तर […]