बहुप्रतिक्षित ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. यावेळी सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, सोनम बाजवा, मोना सिंग आणि अन्या सिंग हे कलाकार देशभक्ती आणि नात्यांच्या धाग्यात लोकांना गुंफताना दिसणार आहेत. आता बॉर्डर 2 चित्रपटाच्या रिलीजचा प्रसंग आहे, आम्ही विचार केला की या चित्रपटाच्या स्टार्सच्या लक्झरी कारच्या कलेक्शनबद्दल तुम्हाला का सांगू […]
काजोलच्या कडेवर दिसणारी ही लहान मुलगी कोण? 28 वर्षानंतर दिसतेय खूपच हॉट, फोटो पाहून…
kajol : बॉलिवूडमध्ये सर्वात चर्चेत असणारी अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावेळी ती कोणत्याही व्हिडीओमुळे नाही तिच्या एका चित्रपटातील फोटोमुळे चर्चेत आली आहे. 1997 साली प्रदर्शित झालेला आमिर खान, अजय देवगन, जूही चावला आणि काजोल यांचा मल्टी-स्टारर चित्रपट ‘इश्क’ त्या काळातील सर्वात मोठ्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला होता. रोमँटिक कॉमेडीचा दर्जा […]
एकाचवेळी 22 मु्स्लिम देश भारता…पाकिस्तानला जागा दाखवणारा मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक
भारतात दुसऱ्यांदा अरब देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे. Arab League मधील 22 सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री या बैठकीत सहभागी होतील अशी शक्यता आहे. हे एक उच्चस्तरीय सम्मेलन आहे. पश्चिम आशियात सुरु असलेलं युद्ध आणि अस्थिरता या दरम्यान ही बैठक होत आहे. भारताचं वाढतं कूटनितीक महत्व यातून अधोरेखित होतं. गाझा युद्ध, इराण-अमेरिका तणाव आणि रेड […]
महिनाभर मीठ नाही खाल्ल्यामुळे शरीरामध्ये काय बदल होतील?
आजकाल फिटनेसच्या नावाखाली अनेक प्रकारचे ट्रेंड चालू आहेत आणि लोकही विचार न करता या ट्रेंडचे अनुसरण करत आहेत. एका तरुण मुलीनेही आपले वजन आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मीठ न खाण्याचा निर्णय घेतला आणि तिने संपूर्ण 1 महिना अजिबात मीठ खाल्ले नाही. सुरुवातीला तिला वाटले की ती योग्य गोष्ट करत आहे, परंतु काही दिवसांनंतर, तिच्या शरीरात […]
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात? भाजपमध्ये जोरदार लॉबिंग
Chhatrapati Sambhajinagar Mayor : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काल मुंबईत जाहीर झाली. याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. गुरुवारी मुंबईत सोडत प्रक्रिया पूर्ण झाली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले. मराठवाड्याच्या राजधानीत भाजप हा बहुमतापासून अवघे एक मत दूर आहे.११५ नगरसेवक असलेल्या या महापालिकेत भाजपच्या पारड्यात ५७ हून अधिक जागा […]
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतून बांगलादेशनंतर पाकिस्तानचा पत्ता कट! झालं असं की…
आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ भाग घेणार आहेत. असं असताना बांगलादेशच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आयसीसीने त्यांना स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यांच्या जागी स्पर्धेत स्कॉटलँडला जागा मिळाली आहे. आता खरं तर सर्व प्रकरण संपलं असून स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडेल असं क्रीडाप्रेमींना वाटत आहे. पण आता पाकिस्तान क्रिकेट […]